Jump to content

तांदळी पोत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

तांदळी पोत हा भारतातील व विशेषतः महाराष्ट्रातील पारंपरिक दागिना आहे. हा गळ्यामध्ये घालण्याचा दागिना आहे. तांदळाच्या रूपाकाराचे सोन्याचे मणी बनवून त्यांची केलेली माळ म्हणजे ‘तांदळी पोत.[]

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ "सोने आणि दागिने विशेषांक : स्त्रियांचे दुर्मीळ अलंकार". लोकसत्ता. 2014-10-03. 2018-03-20 रोजी पाहिले.