Jump to content

तवायफ (चित्रपट)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
तवायफ (चित्रपट)
चलचित्र
गट-प्रकारनाट्य चित्रपट संपादन
प्रकाशन तारीख1985 संपादन
मूळ देशभारत संपादन
मूळ भाषाहिंदी संपादन
दिग्दर्शकबलदेव राज चोप्रा संपादन
प्रमुख कलाकारऋषी कपूर, रती अग्निहोत्री, पूनम ढिल्लन संपादन
संगीतकाररविशंकर शर्मा संपादन
रंगcolor संपादन

तवायफ हा १९८५ चा भारतीय नाट्य चित्रपट आहे. त्याची निर्मिती आर.सी. कुमार यांनी केली होती आणि दिग्दर्शन बी.आर. चोप्रा यांनी केले होते.[१][२] यात अशोक कुमार, कादर खान, असरानी, इफ्तेखार, शशिकला, सुषमा सेठ यांच्यासोबत ऋषी कपूर, रती अग्निहोत्री, पूनम ढिल्लन, दीपक पराशर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

संगित

[संपादन]

चित्रपटातील सर्व गाण्यांना संगीत रवी यांनी दिले होते आणि हसन कमाल यांनी ही लिहिले होते.

गाणे गायक
"ए खुदा-ए-पाक" महेंद्र कपूर
"तेरे प्यार की तमन्ना" महेंद्र कपूर
"मेरा शौहर बडा शर्मीला, बैठा है देखो" महेंद्र कपूर, आशा भोसले
"जोबन अनमोल बालमा" आशा भोसले
"बहुत देर कर दी" आशा भोसले
"आज की शाम" आशा भोसले

पुरस्कार

[संपादन]
३३ वे फिल्मफेर पुरस्कार

जिंकले

  • सर्वोत्कृष्ट कथा – डॉ. अलीम मसरूर [३]
  • सर्वोत्कृष्ट संवाद – राही मासूम रझा [३]

नामांकन

संदर्भ

[संपादन]
  1. ↑ "Tawaif (1985 film)". Upperstall.com website. 10 September 2011 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2023-12-04 रोजी पाहिले.
  2. ↑ "Tawaif (1985 film)". Rotten Tomatoes website. 2023-12-04 रोजी पाहिले.
  3. 1 2 "Filmfare Awards Winners (scroll down to year 1986 to read winners for the year 1985)". Filmfare.com website. 2 July 2018 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 4 December 2023 रोजी पाहिले.