तळाजा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

तळाजा हे भारतातील गुजरात राज्याच्या भावनगर जिल्ह्यातील छोटे शहर आहे. २०११च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या २६,१८७ होती.

तळाजा तालुक्याचे प्रशासकीय केन्द्र असलेले हे शहर अरबी समुद्रावरील बंदर आहे. येथून जवळ अलंग येथे मोठे जहाजतोडणी केन्द्र आहे.