तर (वाहन)
Appearance
तर (वाहन)
| उपवर्ग | जहाज, merchant vessel |
|---|---|
| Described at URL | https://www.theguardian.com/environment/2026/mar/02/ferries-emissions-sulphur-pollution-cars-eu-capitals |
| Uses | ferry port, ferry route |
| युनिकोड वर्ण | ⛴ |
| Category for the view from the item | Category:Views from ferries |
तर (इंग्रजी : Ferry) प्रवाशांना आणि कधीकधी वाहने आणि मालवाहू वस्तूंना पाण्यातून वाहून नेणारी नाव असते.
अनेक समुद्रकिनाऱ्यावरील शहरे आणि बेटांच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा एक भाग म्हणून तरी वापरल्या जातात, ज्यामुळे पूल किंवा बोगद्यांपेक्षा खूपच कमी भांडवली खर्चात या ठिकाणांदरम्यान थेट परिवहन करता येते. मध्ये खूप मोठे अंतर असलेल्या दोन ठिकाणांना (उदा. : बाल्टिक समुद्रासारख्या जलसाठ्यांमध्ये लांब अंतरावर) जोडणाऱ्या मोठ्या जहाजांना देखील तर सेवा म्हंटल्या जाते.
गोदी थांबा
[संपादन]
तर बहुतेकदा नावेच्या माल आणि लोकं भरण्यासाठी आणि उतरविण्यासाठी एका विशिष्ट गोदी (इंग्रजी : dock) वर थांबा घेतात. या प्रकाच्या गोदीला 'स्लिप' असे म्हणतात. जर फेरी रस्त्यावरील वाहने किंवा रेल्वे गाड्या वाहून नेत असेल तर या स्लिपवर अॅप्रन नावाची एक समायोज्य ढाळवाट असते.