तरन्नुम पठाण
Appearance
तरन्नुम नसिरखान पठाण (८ ऑक्टोबर, १९९३ - ) ही एक भारतीय क्रिकेट खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फलंदाजी आणि ओफ-ब्रेक गोलंदाजी करते. [१] ही वडोदराकडून देशांतर्गत क्रिकेट खेळते व महिला प्रीमियर लीगमध्ये गुजरात जायंट्सकडून खेळते.
संदर्भ
[संपादन]- ^ "तरन्नुम पठाण". ईएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २०२६-०१-०९ रोजी पाहिले.