तरटगाव

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

तरटगाव हे महाराष्ट्रामधील सोलापूर जिल्ह्यातल्या करमाळा तालुक्यात वसलेले गाव आहे. गावाजवळून सीना नदी वाहते.

संकीर्ण[संपादन]

तरटगावाची लोकसंख्या सुमारे १००० आहे.