Jump to content

तमिळ (निःसंदिग्धीकरण)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


या निःसंदिग्धीकरण पानावर एकाच शीर्षकाबद्दलच्या (किंवा एकसारख्या वाटणार्‍या शीर्षकांबद्दलच्या) लेखांची यादी आहे.
जर तुम्ही मराठी विकिपीडियावरील अंतर्गत दुव्यावरुन या पानावर आला असाल तर, स्रोत पानावर वापरलेल्या दुव्याचा अभिप्रेत अर्थ पाहून त्या लेखात, यापैकी योग्य तो दुवा घालावा.


  • तमिळ/तामिळ/तमिळ/तमिल ह्या शब्दांचा संबंध खालील लेखांशी असू शकतो

तमिळ--तमिळ हे एक मानवी प्रजांतीचे मूळ आहे (समुदायांपैकी),ज्यांचे मुख्य निवास किंवा स्थान दक्षिण भारतातील सध्याचे तमिळनाडू राज्य आणि श्रीलंकेच्या उत्तर भागात आहे.तमिळ समुदायाशी संबंधीत वस्तूंना देखील तमिळ नावाने संबोधतात.जसे तमिळ लोकं किंवा तमिळ भाषा किंवा प्रांताचे नाव तमिळनाड (अर्थ:तमिळ राष्ट्र).
तमिळ ह्या शब्दाशी संबंधित शब्दप्रयोग आणि त्यांच्या लेखांकरिता पहा :

  • तमिळ भाषा, दक्षिण पूर्व आशिया आणि दक्षिण आशियात प्रामुख्याने द्रविडी वंशाच्या लोकांची एक प्रमुख बोली भाषा.
  • तमिळ लिपी, प्रामुख्याने तमिळ भाषा लिहिण्यासाठी वापरात येणारी लिपी.
  • तमिळ लोक, तमिळ वंशाचे नागरिक/माणसं.
  • श्रीलंकन तमिळ, श्रीलंकेच्या उत्तर भागात राहणारे तमिळ वंशीय लोक.

हेसुद्धा पाहा

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  • इंग्रजी विकिपीडियाच्या Tamil ह्या लेखावरून भाषांतरण.