तनुश्री दत्ता

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
তনুশ্রী দত্ত
तनुश्री दत्ता
जन्म तनुश्री दत्ता
१९ मार्च, १९८४ (1984-03-19) (वय: ३५)
जमशेदपूर, झारखंड
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
कारकीर्दीचा काळ २००४ - चालू

तनुश्री दत्ता (बांग्ला: তনুশ্রী দত্ত; जन्म: १९ मार्च १९८४) ही भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००४ सालची फेमिना मिस इंडिया युनिव्हर्स ही सौंदर्य स्पर्धा जिंकल्यानंतर २००५ सालच्या आशिक बनाया आपने ह्या हिंदी चित्रपटाद्वारे तनुश्रीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत