तनुज केवलरमणी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
तनुज केवलरमणी
जन्म ९ जुलै १९९५
मुंबई, महाराष्ट्र
पेशा अभिनेता
Imbox content.png
मराठी विकिपीडियासाठी ह्या लेख पान/विभागाच्या/मजकुराच्या विश्वकोशीय उल्लेखनीयता/दखलपात्रतेबद्दल साशंकता आहे. हा साचा लावलेल्या लेखाबद्दल/विभागाबद्दल/मजकुराच्या विश्वकोशीय उल्लेखनीयतेबाबत साधक बाधक चर्चा होणे अभिप्रेत आहे. जर उचित उल्लेखनीयता स्थापित करण्यात आली नाही, तर हा लेख, दुसऱ्या लेखात विलीन /पुनर्निर्देशित किंवा पान/विभाग/मजकूर न वगळण्याबद्दल विकिपीडिया चर्चा:उल्लेखनीयता येथे इतर विकिपीडिया सदस्यांची सहमती न मिळाल्यास संबंधित पान/विभाग/मजकूर वगळला जाऊ शकतो. सुयोग्य आणि विश्वासार्ह संदर्भ उपलब्ध करुन दिल्यास अथवा माहितीस दुजोरा प्राप्त करुन दिल्यास ज्ञानकोशीय उल्लेखनीयतेबाबत निर्णय करणे सोपे होऊ शकते.
त्रुटी: कृपया हा साचा मुख्य नामविश्वात/लेखात वापरू नका.

तनुज केवलरमणी (९ जुलै, १९५५, मुंबई, महाराष्ट्र - ) हा एक भारतीय अभिनेता आहे जो अझर, मुन्ना माइकल, बायोस्कोपवाला आणि द झोया फॅक्टर सारख्या चित्रपटांसाठी ओळखला जातो[१]. त्याने एमटीव्ही लव्ह स्कूल, एमटीव्ही वॉरियर हाय , क्राईम पेट्रोल या दूरदर्शन मालिकांमध्ये भूमिका केली आहे[२].

शिक्षण[संपादन]

तनुजने आपले प्राथमिक शिक्षण सन २०१०-२०११ मध्ये अवर लेडी ऑफ पेर्पेच्युअल सुकर हायस्कूल मधून पूर्ण केले. त्याने आपले माध्यमिक शिक्षण सन २०१५-२०१६ मध्ये एच.आर. वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालयातून पूर्ण केले.

अभिनय कारकीर्द[संपादन]

तनुजने वर्ष २०१५ मध्ये एमटीव्ही वॉरियर हाय नावाच्या दूरचित्रवाणी मालिकेतून आपल्या कारकीर्दीची सुरूवात केली . २०१६ साली तो क्राइम पेट्रोल मालिकेत दिसला, त्याच वर्षी त्याने अझर या चित्रपटाद्वारे बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केले. वर्ष २०१९ मध्ये त्याने दिल्ली क्राइम नावाची मालिका केली ज्यामध्ये त्याने विजय रॉयची भूमिका साकारली होती[३]. सन २०१७-२०१८ मध्ये त्यानी मुन्ना मायकेल आणि बायोस्कोपवाला नावाचे चित्रपट केले[४].

चित्रपट आणि मालिका[संपादन]

नाव भूमिका वर्ष
एमटीव्ही वॉरियर हाय प्रियांक २०१५
क्राईम पेट्रोल - २०१६
अझर रवी २०१६
मुन्ना मायकेल हिमेश २०१७
बायोस्कोपवाला वैभव २०१८
द जोया फॅक्टर - २०१९

बाह्य दुवे[संपादन]

तनुज केवलरामणी आयएमडीबीवर

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Tanuj Kewalramani all set for his debut album song 'Love Addiction', reveals what made him sign the project". Middle East Headlines (इंग्रजी भाषेत). 2020-09-21. 2020-11-03 रोजी पाहिले.
  2. ^ Staffer, T. I. S. (2020-01-13). "Tanuj Kewalramani Spills The Beans On How He Reached The Top Of His Game As A Fashion Model". The India Saga (इंग्रजी भाषेत). 2020-10-23 रोजी पाहिले.
  3. ^ "He Dreamt And He Achieved! Read Tanuj Kewalramani's Successful Journey As A Fashion Model Here!". Clout News (इंग्रजी भाषेत). 2020-01-03. 2020-11-03 रोजी पाहिले.
  4. ^ ""Without Fashion Everyone Would Look The Same", Says Model Tanuj Kewalramani". Cine Talkers (इंग्रजी भाषेत). 2021-01-04 रोजी पाहिले.