काकुएइ तनाका

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(तनाका काकुऐ या पानावरून पुनर्निर्देशित)
काकुएइ तनाका

काकुएइ तनाका (४ मे १९१८ - म्रुत्यू: १६ सप्टेंबर १९९३) हे,जपानचे एक राजकारणी होते.त्यांनी २६ एप्रिल १९४७ ते २४ जानेवारी १९९० या कालावधीत प्रतिनीधी सभेत आपली सेवा दिली. तसेच, ७ जुलै १९७२ ते ९ डिसेंबर १९७४ या कालावधीत जपानचे ४०वे पंतप्रधान होते. ताकेओ फुकुडा यांचेसोबत झालेल्या सत्तासंघर्षानंतर ते सत्ताधारी लिबरल डेमोक्रेटिक पार्टीचे सर्वात प्रभावशाली सदस्य झाले.त्यांनी तेथे सन १९६० च्या मध्यापासून ते १९८० च्या मध्यापर्यंत काम केले.