ढोरा नदी
Appearance
ढोरा नदी | |
---|---|
मुख | शेवगाव अहमदनगर |
पाणलोट क्षेत्रामधील देश | अहमदनगर जिल्हा, महाराष्ट्र |
लांबी | रुपांतरण त्रूटी: मूल्य "५५ किमी" अंकातच आवश्यक आहे |
ह्या नदीस मिळते | गोदावरी |
ढोरा नदी ही महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील एक नदी आहे.
भारतातील फारच कमी नद्या उत्तरवाहीनी असून त्यांतीलच एक दुर्मिळ नदी म्हणून ढोरा नदीची एक विशिष्ट ओळख आहे.