Jump to content

ड्रायव्हिंग मिस डेझी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ड्रायव्हिंग मिस् डेसी
भाषा {{{भाषा}}}
प्रदर्शित {{{प्रदर्शन तारीख}}}


ड्रायव्हिंग मिस डेझी हा १९८९ मधील इंग्लिश भाषेतील अमेरिकन नाट्यपट आहे.[] ब्रूस बेरेस्फर्ड दिग्दर्शित या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटासह ४ ऑस्कर पुरस्कार मिळाले होते.[]

प्रमुख कलाकार

[संपादन]
पात्रकलाकारपात्राविषयी थोडक्यात माहिती
डेझी वर्थनजेसिका टँडीअ‍ॅटलांटा येथील एक वृद्ध ज्यू विधवा आणि निवृत्त शिक्षिका.
होक कोल्बर्नमॉर्गन फ्रीमनडेझी वर्थन यांचा आफ्रिकन-अमेरिकन खाजगी वाहनचालक (ड्रायव्हर).
बूली वर्थनडॅन अ‍ॅकरॉयडडेझी यांचा मुलगा आणि कापड गिरणीचा मालक.
फ्लोरी वर्थनपॅटी लुपोनबूली यांची पत्नी आणि डेझी यांची सून.
इडेलाइस्थर रोलडेझी यांच्या घरातील वृद्ध स्वयंपाकीण व घरकाम करणारी स्त्री.
ऑस्करअल्फ्रेड उरीबूली यांच्या कारखान्यातील कर्मचारी.

संदर्भ

[संपादन]
  1. "Driving Miss Daisy (1989)". IMDb (इंग्रजी भाषेत). 5 August 2026 रोजी पाहिले.
  2. "The 62nd Academy Awards (1990)". Academy of Motion Picture Arts and Sciences (इंग्रजी भाषेत). 5 August 2026 रोजी पाहिले.