Jump to content

डोरोथी पार्कर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
डोरोथी पार्कर
मानव
लिंगमहिला संपादन
नागरिकत्वअमेरिकेची संयुक्त संस्थाने संपादन
स्थानिक भाषेतील नावDorothy Parker संपादन
जन्म-नावDorothy Rothschild संपादन
लग्नानंतरचे नावDorothy Parker संपादन
दिलेले नावDorothy संपादन
आडनावRothschild, Parker संपादन
जन्म तारीख२२ ऑगस्ट 1893 संपादन
जन्मस्थानWest End संपादन
मृत्यू तारीख७ जून 1967 संपादन
मृत्यूस्थानन्यू यॉर्क शहर संपादन
मृत्युची पद्धतनैसर्गिक कारणे संपादन
मृत्युचे कारणacute myocardial infarction संपादन
चिरविश्रांतीस्थानWoodlawn Cemetery संपादन
वडीलJacob Henry Rothschild संपादन
वैवाहिक जोडीदारAlan Campbell संपादन
बोलण्याची वा लेखनाची भाषाAmerican English, इंग्लिश भाषा संपादन
लेखनाची भाषाइंग्लिश भाषा संपादन
कार्यक्षेत्रकविता संपादन
नियोक्ताVogue, Vanity Fair, Life, द न्यू यॉर्कर संपादन
शिक्षण घेतलेली संस्थाMiss Dana's School for Young Ladies संपादन
सदस्यताAmerican Academy of Arts and Letters, Algonquin Round Table संपादन
गट-प्रकारकविता, satire संपादन
पुरस्कारO. Henry Award, New Jersey Hall of Fame संपादन
नामांकने प्राप्तAcademy Award for Best Story, Academy Award for Best Writing, Adapted Screenplay संपादन
अधिकृत संकेतस्थळhttps://dorothyparker.com/ संपादन
Has written forद न्यू यॉर्कर, Vanity Fair, Life, Vogue संपादन

डोरोथी पार्कर (पूर्वाश्रमीची रॉथशिल्ड; ऑगस्ट २२, इ.स. १८९३:लॉंग ब्रँच, न्यू जर्सी, अमेरिका - जून ७, इ.स. १९६७:न्यू यॉर्क शहर, अमेरिका) ही इंग्लिश कवयित्री, साहित्यिक समीक्षक आणि कथालेखिका होती.

न्यू यॉर्कमध्ये स्थायिक असलेल्या पार्कर तिच्या तिखट उपरोधिक वक्तृत्वांसाठी आणि विसाव्या शतकातील शहरी मानवी स्वभावदोषांचे अचूक निरीक्षण करण्यासाठी प्रसिद्ध होती.

द न्यू यॉर्कर सारख्या नियतकालिकांमध्ये प्रकाशित झालेल्या तिच्या साहित्यिक कृतींमुळे आणि अल्गॉनक्विन राउंड टेबल या लेखक समूहाची संस्थापक सदस्य म्हणून तिला मोठी प्रसिद्धी मिळाली. १९३० च्या दशकाच्या सुरुवातीला पार्करने पटकथा लेखनासाठी हॉलीवूडचा मार्ग धरला. तेथील तिच्या कारकीर्दीत तिला दोन ऑस्कर पुरस्कारांची (ॲकॅडमी अवॉर्ड्स) नामांकने मिळाली; मात्र तिच्या डाव्या राजकीय विचारसरणीतील सहभागामुळे तिचा समावेश हॉलीवूडच्या ब्लॅकलिस्टमध्ये करण्यात आला आणि तिच्या यशस्वी कारकीर्दीला खीळ बसली.[][]

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. "Dorothy Parker Biography". W. Whitman Books. 12 September 2026 रोजी पाहिले.
  2. "Dorothy Parker Inductee". New Jersey Hall of Fame. 12 September 2026 रोजी पाहिले.