डोरोथी डॅन्ड्रिज

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
डोरोथी डॅन्ड्रिज

डोरोथी डॅन्ड्रिज (९ नोव्हेंबर, १९२२:क्लीव्हलॅंड, ओहायो, अमेरिका - ८ सप्टेंबर, १९६५:वेस्ट हॉलिवूड, कॅलिफोर्निया, अमेरिका) ही अमेरिकेची चित्रपट अभिनेत्री आणि गायिका होती. ऑस्कर पुरस्कारासाठी नामांकन मिळणारी ती पहिली कृष्णवर्णीय अभिनेत्री होती.

हिने २५पेक्षा अधिक चित्रपटांतून अभिनय केला होता. १९३५मध्ये टीचर्स बो या चित्रपटाआधीही तिने अनेक चित्रपटांतून कामे केली होती परंतु त्यांत तिचे नाव नोंदण्यात आले नव्हते.

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: