डोरान्स (कॅन्सस)
Appearance
human settlement in Russell County, Kansas, United States of America | |||
माध्यमे अपभारण करा | |||
![]() | |||
प्रकार | अमेरिकेतील शहर | ||
---|---|---|---|
स्थान | Russell County, कॅन्सस, अमेरिकेची संयुक्त संस्थाने | ||
स्थापना |
| ||
लोकसंख्या |
| ||
क्षेत्र |
| ||
समुद्रसपाटीपासूनची उंची |
| ||
![]() | |||
| |||
![]() |
डोरान्स हे अमेरिकेच्या कॅन्सस राज्याच्या रसेल काउंटीमधील एक छोटे गाव आहे. २०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १४६ होती. [१]
सध्याच्या डोरान्सच्या ठिकाणी कॅन्सस पॅसिफिक रेल्वेने जून १८६७ मध्ये पहिल्यांदा रूळ घातले. त्यानंतर लवकरच जर्मन, इंग्लिश आणि आयरिश लोकांनी १८७०पर्यंत एक छोटी वस्ती घातली.[२] १८७२ च्या सुरुवातीस पेनसिल्व्हेनियातून स्थलांतरित लोकही येथे रहायला लागली होती.[३] मार्च १८७९ च्या वणव्यात येथे मोठे जळित झाले होते.[२] त्यानंतर १८८०मध्ये डोरान्स गावाची औपचारिक स्थापना करण्यात आली. गावाला येथीलरेल्वे अधीक्षक ओलिव्हर डोरान्स यांचे नाव देण्यात आले. [४] [५] [६] [७] [८]
जवळची गावे
[संपादन]संदर्भ
[संपादन]- ^ "Profile of Dorrance, Kansas in 2020". United States Census Bureau. March 21, 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित. March 21, 2022 रोजी पाहिले.
- ^ a b "Area Attractions". Russell Area Chamber of Commerce. 2011-07-27 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-08-28 रोजी पाहिले.
- ^ Cutler, William G. (1883). "Russell County, Part 2". History of the State of Kansas. Chicago: A. T. Andreas. 2003-07-08 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-08-28 रोजी पाहिले.
- ^ "Homesteading in Russell County - Dorrance". Kansas Heritage Project. Fort Hays State University. 2011-09-27 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-08-28 रोजी पाहिले.
- ^ The Biographical Directory of the Railway Officials of America for 1887. Chicago: The Railway Age Publishing Co. 1887. p. 89. 2011-08-28 रोजी पाहिले.
- ^ "Kansas Post Offices, 1828-1961". Kansas Historical Society. October 9, 2013 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 22 June 2014 रोजी पाहिले.
- ^ "Dorrance State Bank - Dorrance, Kansas" (PDF). Register of Historic Kansas Places Registration Form. Kansas Historical Society. 2011-08-28 रोजी पाहिले.
- ^ Blackmar, Frank Wilson (1912). Kansas: A Cyclopedia of State History, Embracing Events, Institutions, Industries, Counties, Cities, Towns, Prominent Persons, Etc. Standard Publishing Company. pp. 534.