डोईल्सटाउन (पेनसिल्व्हेनिया)
Appearance
डॉईल्सटाउन हे अमेरिकेच्या पेनसिल्व्हेनिया राज्यातील बक्स काउंटीमधील एक शहरवजा बरो आहे. हे बक्स काउंटीचे प्रशासकीय केन्द्र आहे. २०२० च्या जनगणनेनुसार, येथील लोकसंख्या ८,३०० होती.
डॉईल्सटाउन ट्रेंटनच्या वायव्येस २० मैल (३२ किमी) आणि अॅलनटाउनच्या आग्नेयेस २७ मैल (४३ किमी) अंतरावर आहे. डॉईल्सटाउन फिलाडेल्फिया महानगराचा भाग आहे..