Jump to content

डॉली आहलुवालिया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Dolly Ahluwalia (es); Dolly Ahluwalia (eu); ڈولی اہلو والیا (ks); Dolly Ahluwalia (ast); Долли Ахлувалиа (ru); Dolly Ahluwalia (de); Dolly Ahluwalia (sq); دولی آلووالیا (fa); Dolly Ahluwalia (da); ドリー・アルワリア (ja); Dolly Ahluwalia (tet); Dolly Ahluwalia (sv); Dolly Ahluwalia (ace); डॉली आहलूवालिया (hi); డాలీ అహ్లువాలియా (te); ਡੌਲੀ ਆਹਲੂਵਾਲੀਆ (pa); ডলী আহলুৱালিয়া (as); Dolly Ahluwalia (map-bms); Dolly Ahluwalia (it); ডলি আহলুওয়ালিয়া (bn); Dolly Ahluwalia (fr); Dolly Ahluwalia (jv); Dolly Ahluwalia (bug); डॉली आहलुवालिया (mr); Dolly Ahluwalia (ga); ଡଲି ଆହଲୁୱାଲିଆ (or); Dolly Ahluwalia (uz); Dolly Ahluwalia (pt); Dolly Ahluwalia (bjn); Dolly Ahluwalia (su); Dolly Ahluwalia (sl); 돌리 아흘루왈리아 (ko); Dolly Ahluwalia (pt-br); Dolly Ahluwalia (fi); Dolly Ahluwalia (id); Dolly Ahluwalia (nn); Dolly Ahluwalia (nb); Dolly Ahluwalia (nl); Dolly Ahluwalia (min); Dolly Ahluwalia (gor); ڈولی اہلو والیا (ur); Dolly Ahluwalia (ca); Dolly Ahluwalia (en); دوللي أهلواليا (ar); ᱰᱳᱞᱤ ᱟᱦᱞᱩᱣᱟᱞᱤᱭᱟ (sat); ڈولی اہلو والیا (skr) actriz india (es); aktore indiarra (eu); ہِندوستٲنؠ فِلِمی اَداکارہ (ks); actriz india (ast); actriu índia (ca); indische Schauspielerin (de); ban-aisteoir Indiach (ga); بازیگر هندی (fa); 印度女演員 (zh); indisk skuespiller (da); actriță indiană (ro); بھارتی اداکارہ (ur); indisk skådespelare (sv); שחקנית הודית (he); भारतीय अभिनेत्री व पोशाक डिजाइनर (hi); భారతీయ కాస్ట్యూమ్ డిజైనర్, నటి (te); intialainen näyttelijä (fi); Indian actress (en-ca); இந்திய நடிகை (ta); attrice indiana (it); ভারতীয় অভিনেত্রী (bn); actrice indienne (fr); India näitleja (et); އިންޑިއާއަށް އުފަން އެކްޓްރެސެއް (dv); Indian actress (en); ଭାରତୀୟ ଅଭିନେତ୍ରୀ (or); Indian actress (en); pemeran asal India (id); indisk skodespelar (nn); indisk skuespiller (nb); Indiaas actrice (nl); індійська акторка (uk); индийская актриса (ru); Indian actress (en-gb); ഇന്ത്യന്‍ ചലചിത്ര അഭിനേത്രി (ml); actriz india (gl); ممثلة هندية (ar); actores (cy); actriz indiana (pt) ドリー・アフワリア, ドリー・オーウァリア (ja)
डॉली आहलुवालिया 
Indian actress
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
नागरिकत्व
शिक्षण घेतलेली संस्था
व्यवसाय
पुरस्कार
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

डॉली आहलुवालिया ही एक भारतीय अभिनेत्री आणि वेशभूषाकार आहे जिला २००१ मध्ये वेशभूषेसाठी संगीत नाटक अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.[] तिने ३ फिल्मफेर पुरस्कार आणि ३राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळवले आहे. बॅंडिट क्वीन (१९९३) आणि हैदर (२०१४) साठी दोन सर्वोत्कृष्ट वेशभूषा पुरस्कार आणि नंतर विकी डोनर (२०१२) साठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री म्हणून जिंकले आहे. ही अभिनेत्री म्हणून तिची सर्वात प्रसिद्ध भूमिका आहे.[]

कारकीर्द

[संपादन]

डॉली आहलुवालिया ही १९७९ मध्ये पदवीधर झालेल्या राष्ट्रीय नाट्य विद्यालयाची माजी विद्यार्थिनी आहे. आहलुवालिया यांनी त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात नाटकांसाठी पोशाख / वेशभूषा तयार करून केली होती. त्यानंतर तिने १९९३ मध्ये शेखर कपूर यांच्या बॅन्डिट क्वीन या प्रसिद्ध चित्रपटातून चित्रपट कारकिर्दीला सुरुवात केली. ह्यासाठी तिला सर्वोत्कृष्ट वेशभूषेसाठी पहिला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला होता.[] त्यानंतर तिने विशाल भारद्वाज सारख्या प्रसिद्ध दिग्दर्शकांसाठी द ब्लू अंब्रेला (२००५), ओमकारा (२००६), ब्लड ब्रदर्स (२००७), कामिने (२००९) आणि हैदर (२०१४) मध्ये वेशभूषा निर्माण केली.[] सोबत दीपा मेहता सोबत वॉटर (२००५) आणि मिडनाईट चिल्ड्रन (२०१२) मध्ये वेशभूषा केली. आजून त्यांनी लव आज कल (२००९), लव शव ते चिकन खुराना (२०१२) आणि राकेश ओमप्रकाश मेहरा सोबत भाग मिल्खा भाग (२०१३) सारख्या मुख्य प्रवाहातील बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे.[]

चित्रपटांची यादी

[संपादन]
वर्ष चित्रपट / मलिका अभिनय वेशभूषा पात्र टिप्पणी
१९९३ बँडिट क्वीन होय
१९९५ अम्मा ॲन्ड फॅमेली होय दूरदर्शन मालिका
२००३ मुद्दा - द इशू होय आमदार बल्ली ताई
२००५ यहां होय अदाची आजी
वॉटर होय होय
द ब्ल्यू अंब्रेला होय होय लिलावती
२००६ ओंकारा होय
२००७ आजा नचले होय
बल्ड ब्रदर्स होय
२००९ लव्ह आज कल होय होय नेहा कौर (हरलीनची आजी)
आलू चाट होय बिजी
कमिने होय
२०११ रॉकस्टार होय
२०१२ विकी डोनर होय डॉली अरोरा
लव शव्ह ते चिकन खुराना होय होय बुआजी
मिडनाइट्स चिल्ड्रन होय
२०१३ साडी लव्ह स्टोरी होय पंजाबी भाषा
बजाते रहो होय जस्बीर बावेजा
ये जवानी है दीवानी होय सिमरन तलवार
भाग मिल्खा भाग होय
२०१४ हैदर होय
२०१७ रंगून होय
२०१९ बदनाम गली होय बुआजी
एक्स्जोन होय नानी
२०२० दूरदर्शन होय दर्शन कौर
२०२१ बेल बॉटम होय रावी मल्होत्रा
२०२३ छत्रीवाली होय ढींग्रा चाची
थॅक्यू फॉर कमिंग होय किशोरी कपूर

पुरस्कार

[संपादन]
सर्वोत्कृष्ट वेशभूषा पुरस्कार


सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्री

संदर्भ

[संपादन]
  1. ^ Drama - Costume Design Archived 2007-11-24 at the Wayback Machine. || Sangeet Natak Akademi Official listings.
  2. ^ a b "Dolly Ahluwalia dresses up Shahid Kapoor in 'Haider'". The Times of India. 7 February 2014. 24 August 2014 रोजी पाहिले.
  3. ^ "Dolly Ahluwalia gets nostalgic about Bandit Queen". The Indian Express. 2 July 2013. 26 July 2013 रोजी पाहिले.
  4. ^ "I'm a costume designer first: Dolly Ahluwalia". Hindustan Times. 26 July 2013. 25 December 2013 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 26 July 2013 रोजी पाहिले.
  5. ^ "43rd National Film Awards" (PDF). Directorate of Film Festivals. 6 March 2012 रोजी पाहिले.
  6. ^ "Nominations for IIFA Awards 2010". Bollywood Hungama. 8 May 2010. 16 February 2020 रोजी पाहिले.
  7. ^ "Winners of the IIFA Awards 2010". Bollywood Hungama. 5 June 2010. 16 February 2020 रोजी पाहिले.
  8. ^ "Nominations for 5th Apsara Film & Television Producers Guild Awards". Bollywood Hungama. 15 December 2009. 16 February 2020 रोजी पाहिले.
  9. ^ "Winners of 5th Apsara Film & Television Producers Guild Awards". Bollywood Hungama. 8 January 2010. 16 February 2020 रोजी पाहिले.
  10. ^ "62nd National Film Awards" (PDF) (Press release). Directorate of Film Festivals. 24 March 2015. 24 March 2015 रोजी पाहिले.