डॉर्नियर २२८
Appearance
डॉर्नियर २२८ हे एक दुहेरी टर्बोप्रॉप इंजिने असलेले स्टोल बहुउपयोगी आहे. डोर्नियर जीएमबीएचने १९८१ ते १९९८ पर्यंत २४५ अशी विमाने जर्मनीतील ओबरपॅफेनहोफेन येथे तयार केली. १९८३ मध्ये हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) ने या विमानांचा उत्पादन परवाना खरेदी केला आणि उत्तर प्रदेशातील कानपूर येथे आणखी १२५ विमाने तयार केली. जुलै २०१७ च्या सुमारास ६३ विमाने अजूनही सेवेत होती.
हे विमान अनेक प्रवासी आणि मालवाहतूक सेवांमध्ये वापरले गेले. भारतीय वायुसेना हे विमान वापरते.


डॉर्नियर २२८ ने ५४ विमान अपघात आणि घटना घडल्या आहेत ज्यात ४१ विमानांचे हल नुकसान झाले आहे. [१] त्यामध्ये २०५ जणांचा मृत्यू झाला [२]
रेखाचित्रे (डॉर्नियर २२८एनजी)
[संपादन]

संदर्भ
[संपादन]- ^ "Dornier 228". Flight Safety Foundation. 4 March 2016.
- ^ "Dornier 228 Statistics". Aviation Safety Network. 12 January 2021.