डॉज काउंटी, मिनेसोटा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
मँटॉरव्हिल येथील डॉज काउंटी न्यायालय
Disambig-dark.svg

डॉज काउंटी ही अमेरिकेच्या मिनेसोटा राज्यातील ८७ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र मँटॉरव्हिल येथे आहे.[१]

२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या २०,८६७ इतकी होती.[२]

डॉज काउंटी रॉचेस्टर महानगरक्षेत्राचा भाग आहे. या काउंटीला विस्कॉन्सिनच्या पहिल्या गव्हर्नर हेन्री डॉजचे नाव दिले आहे.[३]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "Find a County". National Association of Counties. Archived from the original on May 31, 2011. June 7, 2011 रोजी पाहिले.
  2. ^ "U.S. Census Bureau QuickFacts: Dodge County, Minnesota". www.census.gov (इंग्रजी भाषेत). United States Census Bureau. April 2, 2022 रोजी पाहिले.
  3. ^ Upham, Warren (1920). Minnesota Geographic Names: Their Origin and Historic Significance. Minnesota Historical Society. p. 171.