Jump to content

डोईल्सटाउन (पेनसिल्व्हेनिया)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(डॉइल्सटाउन या पानावरून पुनर्निर्देशित)

डॉईल्सटाउन हे अमेरिकेच्या पेनसिल्व्हेनिया राज्यातील बक्स काउंटीमधील एक शहरवजा बरो आहे. हे बक्स काउंटीचे प्रशासकीय केन्द्र आहे. २०२० च्या जनगणनेनुसार, येथील लोकसंख्या ८,३०० होती.

डॉईल्सटाउन ट्रेंटनच्या वायव्येस २० मैल (३२ किमी) आणि अॅलनटाउनच्या आग्नेयेस २७ मैल (४३ किमी) अंतरावर आहे. डॉईल्सटाउन फिलाडेल्फिया महानगराचा भाग आहे..

बक्स काउंटी प्रशासन इमारत

हे सुद्धा पहा

[संपादन]

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]