Jump to content

डेव्हिड रिकार्डो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
डेव्हिड रिकार्डो 
British economist and politician (1772–1823)
Retrat de David Ricardo per Thomas Phillips, circa 1821. La pintura mostra Ricardo amb 49 anys, dos anys abans de la seva mort
माध्यमे अपभारण करा
स्थानिक भाषेतील नाव
  • David Ricardo
जन्म तारीखएप्रिल १८, इ.स. १७७२ (unspecified calendar, assumed Gregorian)
लंडन
मृत्यू तारीखसप्टेंबर ११, इ.स. १८२३ (unspecified calendar, assumed Gregorian)
Gatcombe Park, ग्लॉस्टरशायर
मृत्युची पद्धत
चिरविश्रांतीस्थान
  • Church of St Nicholas, Hardenhuish
नागरिकत्व
निवासस्थान
  • Gatcombe Park
शिक्षण घेतलेली संस्था
  • Talmud Torah school
व्यवसाय
राजकीय पक्षाचा सभासद
  • Whigs
पद
  • member of the 6th Parliament of the United Kingdom (इ.स. १८१९ इ.स. १८२०)
  • member of the 6th Parliament of the United Kingdom
  • member of the 7th Parliament of the United Kingdom (इ.स. १८२० इ.स. १८२३)
  • High Sheriff of Gloucestershire (इ.स. १८१८ इ.स. १८१९)
कार्यक्षेत्र
भावंडे
  • Jacob Ricardo
अपत्य
  • David Ricardo
  • Osman Ricardo
वैवाहिक जोडीदार
  • Priscilla Ann Wilkinson
नातेवाईक
  • Harry Ricardo (nephew)
कर्मस्थळ
अधिकार नियंत्रण
विकिडाटा Q160270
आयएसएनआय ओळखण: 0000000121272513
व्हीआयएएफ ओळखण: 34462180
जीएनडी ओळखण: 118600214
एलसीसीएन ओळखण: n78095325
बीएनएफ ओळखण: 11921814d
एसयूडीओसी ओळखण: 027098192
एनडीएल ओळखण: 00454091
एनएलए (ऑस्ट्रेलिया) ओळखण: 35450308
बीपीएन ओळखण: 95953920
एनकेसी ओळखण: skuk0004790
एसईएलआयबीआर: 292640
National Library of Israel ID (old): 000111194
बीएनई ओळखण (datos.BNE.es): XX965708
Nationale Thesaurus voor Auteursnamen ID: 06836993X
बीआयबीएसआयएस ओळखण: 90104423
NUKAT ID: n97013293
Oxford Dictionary of National Biography ID: 23471
NLP ID: a0000001220654
National Library of Korea ID: KAC199622903
Libris-URI: 42gknhsn03mlsh0
PLWABN ID: 9810533189005606
J9U ID: 987007266906205171
FranceArchives agent ID: 717508885
NACSIS-CAT author ID: DA00547244
आयसीसीयू / एसबीएन ओळखण: VEAV551075
the Internet Archive OpenLibrary ID: OL113475A
विकिडाटावर माहिती संपादित करा
Works, 1852

डेव्हिड रिकार्डो (इ.स. १७७२ - इ.स. १८२३) हे एक ब्रिटिश अर्थतज्ञ होते. १८१७ साली प्रकाशित झालेल्या “प्रिन्सिपल्स ऑफ पॉलिटिकल इकॉनॉमी अँड टॅक्सेशन” (“राजकीय अर्थव्यवस्था व करव्यवस्थेची तत्त्वे”) या त्यांच्या पुस्तकासाठी ते ओळखले जातात. या पुस्तकात रिकार्डो यांनी तत्कालीन जमीनदारी व्यवस्थेची टीका केली. या व्यवस्थेत काही थोड्या जमीनदारांच्या हातात अधिकाधिक जमीन व संपत्ती येते व सामाजिक असमतोल उत्पन्न होतो असे रिकार्डो यांचे मत होते. हा असमतोल टाळण्यासाठी जमीनीवर कर बसवला जावा असे त्यांनी या पुस्तकात सुचविले. पुढे औद्योगिक क्रांतीमुळे जमीनदारी व्यवस्थाच नाहीशी झाली व रिकार्डो यांचे असमतोलाचे भाकीत खोटे ठरले. परंतु त्यांच्यानंतर कार्ल मार्क्स या जर्मन अर्थतज्ञाने हाच असमतोलाचा विचार औद्योगिक भांडवरदारीस लावला.