Jump to content

डेव्हिड अब्राहम चेउलकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(डेव्हिड अब्राहम चेऊलकर या पानावरून पुनर्निर्देशित)
अब्राहम डेव्हिड
जन्म अब्राहम डेव्हिड
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय

डेव्हिड अब्राहम चेउलकर तथा डेव्हिड (२१ जून, १९०८ - २ जानेवारी, १९८२ हा एक भारतीय चित्रपट अभिनेता होता. आपल्या चाळीस वर्षांच्या कारकीर्दीत त्याने ११०पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये काम केले. याने बव्हंश चरित्र अभिनेत्याच्या भूमिका केल्या. यांत नया संसार (१९४१), गोल माल (१९७९), बातों बातों में (१९७९) तसेच बूट पॉलिश (१९५४) होत्या. बूट पॉलिश साठी त्याला फिल्मफेर सर्वोत्तम सहाय्यक अभिनेता पुरस्कार मिळाला.[]

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ "Bollywood once had a Jewish connection Published: Sunday". DNA. 6 Mar 2011.