डेमोक्रॅटिक पक्ष (अमेरिका)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(डेमोक्रॅटिक पार्टी या पानावरून पुनर्निर्देशित)
डेमोक्रॅटिक पक्ष
Democratic Party
नेता डेबी वॉसरमन शुल्झ
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा
अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जोसेफ बायडेन
सेनेट नेता हॅरी रीड
सभागृह नेता नॅन्सी पेलोसी
स्थापना १८२८
मुख्यालय वॉशिंग्टन, डी.सी.
सदस्य संख्या ४.३१ कोटी
राजकीय तत्त्वे उदारमतवाद
रंग   निळा
सेनेट सदस्य
४७ / १००
सभागृह सदस्य
१९४ / ४३५
राज्यांचे राज्यपाल
१६ / ५०
www.democrats.org

डेमोक्रॅटिक पक्ष हा अमेरिकेतील दोन महत्त्वाच्या राजकीय पक्षांपैकी एक पक्ष आहे (दुसरा महत्त्वाचा पक्ष: रिपब्लिकन पक्ष). अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा हे डेमोक्रॅटिक पक्षाचे सदस्य आहेत. आपल्या आर्थिक व सामाजिक भुमिकांमुळे डेमोक्रॅटिक पक्ष अमेरिकन राजकारणात डावीकडे झुकणारा पक्ष म्हणुन ओळखला जातो.

आजवरचे डेमोक्रॅटिक राष्ट्राध्यक्ष[संपादन]

नाव चित्र राज्य कार्यकाळ
अँड्र्यू जॅक्सन टेनेसी मार्च 4, 1829 – मार्च 4, 1837
मार्टिन वान ब्यूरन न्यू यॉर्क मार्च 4, 1837 – मार्च 4, 1841
जेम्स पोक टेनेसी मार्च 4, 1845 – मार्च 4, 1849
फ्रॅंकलिन पियर्स न्यू हॅम्पशायर मार्च 4, 1853 – मार्च 4, 1857
जेम्स ब्यूकॅनन पेन्सिल्व्हेनिया मार्च 4, 1857 – मार्च 4, 1861
अँड्र्यू जॉन्सन टेनेसी एप्रिल 15, 1865 – मार्च 4, 1869
ग्रोव्हर क्लीव्हलॅंड न्यू यॉर्क मार्च 4, 1885 – मार्च 4, 1889
मार्च 4, 1893 – मार्च 4, 1897
वूड्रो विल्सन न्यू जर्सी मार्च 4, 1913 – मार्च 4, 1921
फ्रॅंकलिन डिलानो रूझवेल्ट न्यू यॉर्क मार्च 4, 1933 – एप्रिल 12, 1945
हॅरी ट्रुमन मिसूरी एप्रिल 12, 1945 – जानेवारी 20, 1953
जॉन एफ. केनेडी मॅसेच्युसेट्स जानेवारी 20, 1961 – नोव्हेंबर 22, 1963
लिंडन बी. जॉन्सन टेक्सास नोव्हेंबर 22, 1963 – जानेवारी 20, 1969
जिमी कार्टर जॉर्जिया जानेवारी 20, 1977 – जानेवारी 20, 1981
बिल क्लिंटन आर्कान्सा जानेवारी 20, 1993 – जानेवारी 20, 2001
बराक ओबामा इलिनॉय जानेवारी २०, २००९ – जानेवारी २०, २०१६
ज्यो बायडेन डेलावेर जानेवारी २०, २०२० – जानेवारी २०, २०२४

बाह्य दुवे[संपादन]