डेन्मार्क महिला क्रिकेट संघाने खेळलेल्या महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांची यादी
Appearance
खालील यादी डेन्मार्क महिला क्रिकेट संघाने आतापर्यंत खेळलेल्या सर्व अधिकृत महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांची आहे. डेन्मार्कने १९ जुलै १९८९ रोजी आयर्लंड विरुद्ध पहिला महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळला. त्यांनी सर्वात अलीकडील शेवटचा महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना २१ जुलै १९९९ रोजी नेदरलँड्सविरुद्ध खेळला. त्यानंतर डेन्मार्क मध्ये महिला क्रिकेटची अधोगती झाल्याने डेन्मार्कने अजूनपर्यंत पुन्हा एकदिवसीय सामने खेळलेले नाहीत. डेन्मार्क ने आत्तापर्यंत १९९३ आणि १९९७ साली महिला क्रिकेट विश्वचषकमध्ये सहभाग घेतला. पैकी १९९७ च्या आवृत्तीत त्यांचा पाकिस्तानविरुद्धचा विजय त्यांचा लक्षात राहण्यासारखा होता.
सुची
[संपादन]| चिन्ह | अर्थ |
|---|---|
| सामना क्र. | डेन्मार्कने खेळलेल्या महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्याचा क्र. |
| महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्र. | आयसीसी सदस्यांचे महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्र. |
| तारीख | सामन्याची तारीख |
| विरुद्ध संघ | ज्या संघाविरुद्ध महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळला त्या देशाचे ध्वजासहित नाव |
| स्थळ | कोणत्या मैदानावर सामना झाला |
| विजेता | सामन्याचा विजेता/अनिर्णित |
| सामना विविध स्पर्धेत खेळवला गेला त्या स्पर्धेच्या दुव्यासहित |
यादी
[संपादन]