Jump to content

डेन्मार्कचा क्रिस्चियन दुसरा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
डेन्मार्कचा क्रिस्चियन दुसरा
मानव
लिंगपुरूष संपादन
नागरिकत्वनॉर्वे संपादन
तत्वप्रणाली वरील निष्ठाडेन्मार्क संपादन
दिलेले नावChristian संपादन
उत्कृष्ट पदवीराजा, duke संपादन
जन्म तारीख१ जुलै 1481 संपादन
जन्मस्थानNyborg संपादन
मृत्यू तारीख२५ जानेवारी 1559 संपादन
मृत्यूस्थानKalundborg संपादन
मृत्युची पद्धतनैसर्गिक कारणे संपादन
चिरविश्रांतीस्थानSt. Canute's Cathedral संपादन
वडीलJohn, King of Denmark संपादन
आईChristina of Saxony संपादन
भावंडेJohn of Denmark, Ernest of Denmark, Elizabeth of Denmark, Electress of Brandenburg, Prince Francis of Denmark, Jacob the Dacian संपादन
वैवाहिक जोडीदारIsabella of Austria संपादन
सहचरDyveke Sigbritsdatter संपादन
कुटुंबHouse of Oldenburg संपादन
Significant personJohannes Dantiscus, Sten Sture the Younger, Frederick I of Denmark, गुस्ताव पहिला, स्वीडन संपादन
मातृभाषाडॅनिश भाषा संपादन
व्यवसायराजा संपादन
पदmonarch of Denmark, Monarch of Norway, Monarch of Sweden, Duke of Schleswig, Duke of Holstein संपादन
कर्मस्थळकोपनहेगन संपादन
धर्मकॅथलिक चर्च संपादन
युद्धNorthern Seven Years' War संपादन
महत्वाची घटनाStockholm Bloodbath, Battle of Brännkyrka, Battle of Vädla संपादन
पुरस्कारKnight of the Order of the Golden Fleece संपादन
Depicted byChristian of Denmark संपादन

क्रिस्चियन दुसरा (१ जुलै, १४८१ - २५ जानेवारी, १५५९) हा सोळाव्या शतकातील डेन्मार्क, नॉर्वे आणि स्वीडनचा राजा होता. हा १५१३ ते १५२३ पर्यंत डेन्मार्क आणि नॉर्वे तर १५२०-२१ दरम्यान स्वीडनच्या राजगादीवर होता. याला त्याच्या काका फ्रेडरिक पहिल्याने पदच्युत केला व त्यास नेदरलॅंड्समध्ये तडीपार केले.