Jump to content

डॅरॉन असेमोग्लू

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
डॅरॉन असेमोग्लू
मानव
लिंगपुरूष संपादन
नागरिकत्वतुर्कस्तान, अमेरिकेची संयुक्त संस्थाने संपादन
स्थानिक भाषेतील नावDaron Acemoğlu संपादन
जन्म-नावKamer Daron Acemoğlu संपादन
दिलेले नावDaron संपादन
आडनावAcemoğlu संपादन
जन्म तारीख३ सप्टेंबर 1967 संपादन
जन्मस्थानइस्तंबूल संपादन
आईİrma Acemyan संपादन
वैवाहिक जोडीदारAsuman Özdağlar संपादन
मातृभाषातुर्की भाषा संपादन
बोलण्याची वा लेखनाची भाषातुर्की भाषा, इंग्लिश भाषा संपादन
व्यवसायअर्थतज्ज्ञ, विद्यापीठातील शिक्षक, लेखक संपादन
कार्यक्षेत्रअर्थशास्त्र संपादन
नियोक्तामॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स संपादन
शिक्षण घेतलेली संस्थालंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, University of York, Galatasaray High School, Aramyan Uncuyan Private Armenian Elementary School संपादन
शैक्षणिक पदवीविद्यावाचस्पती संपादन
Doctoral advisorKevin W. S. Roberts संपादन
Ethnic groupArmenians संपादन
उल्लेखनीय कार्यकिंमत टाकलेली नाही संपादन
Interested inअर्थशास्त्र संपादन
Has written forBlätter für deutsche und internationale Politik संपादन

कामेर डॅरॉन असेमोग्लू [a] (३ सप्टेंबर, १९६७:इस्तंबूल, तुर्किये[][] - ) हे आर्मेनियन वंशाचे तुर्की-अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ आहेत. जे १९९३ पासून मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये शिकवत आहेत[] त्यांना २००५ मध्ये जॉन बेट्स क्लार्क पदक आणि २०२४ मध्ये जेम्स ए. रॉबिन्सन आणि सायमन जॉन्सन यांच्यासह अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक दिले गेले. [] [] []

पूर्वजीवन आणि शिक्षण

[संपादन]
२००९ मध्ये असेमोग्लू

असेमोग्लू यांचे वडील केवोर्क असेमोग्लू (१९३८-१९८८), इस्तंबूल विद्यापीठात वकील आणि व्याख्याता होते. त्यांची आई इर्मा असेमोग्लू कवयत्री आणि शिक्षिका होत्या .[]

असेमोग्लू यांनी यॉर्क विद्यापीठातून त्यांनी १९८९ मध्ये अर्थशास्त्रात बीए पदवी मिळवली आणि १९९० मध्ये लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून अर्थमिति आणि गणितीय अर्थशास्त्रात एमएससी आणि १९९२ मध्ये अर्थशास्त्रात पीएचडी केली. केविन डब्ल्यूएस रॉबर्ट्स प्रबंध सल्लागार होते. त्यांच्या परीक्षकांपैकी जेम्स माल्कमसन म्हणाले की त्यांच्या प्रबंधातील सात प्रकरणांपैकी सर्वात कमकुवत तीन प्रकरणे देखील पीएचडीच्या पुरस्कारासाठी पुरेशी आहेत. [] त्यांनी २५व्या वर्षांचे ही पदवी मिळवली. []

जानेवारी २०२० मध्ये असेमोग्लू

असेमोग्लू अमेरिकेचे नागरिक आहेते. ते इंग्लिश आणि तुर्की भाषा अस्खलितपणे बोलतात तसेच थोडीशी आर्मेनियन भाषा सुद्धा बोलतात. [१०] त्यांनी एमआयटीमध्ये विद्यु अभियांत्रिकी आणि संगणक शास्त्राच्या प्राध्यापक असुमन "असू" ओझदाग्लर यांच्याशी लग्न केले. [११] या तुर्की सरकारमधील माजी मंत्री इस्माईल ओझदाग्लर यांची मुलगी आहेत. त्यांनी एकत्रितपणे अनेक लेख लिहिले आहेत. [१२] [१३] ते २०१५पासून आपली दोन मुले अर्दा आणि अरास यांच्सयाह, न्यूटन, मॅसॅच्युसेट्स येथे राहतात. [१४]

संदर्भ

[संपादन]
  1. tr;[] Տարոն Աճեմօղլու
  1. "Prof. Dr. Daron Acemoğlu'na Nobel Ekonomi Ödülü'nü Getiren Makale" [The Article that brought Prof. Dr. Daron Acemoglu the Nobel Prize in Economics]. YouTube (Turkish भाषेत). BloombergHT. October 15, 2024. October 15, 2024 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  2. Sorman, Guy (2013). Economics Does Not Lie: A Defense of the Free Market in a Time of Crisis. Encounter Books. p. 31. ISBN 978-1594032547. ...Daron Acemoğlu, an Armenian from Turkey...
  3. "Arşaluys Acemoğlu". Milliyet (तुर्की भाषेत). May 14, 1985. October 13, 2010 रोजी मूळ पान पासून संग्रहित. ...Kevork ve İrma Acemoğulları...Kamer Daron Acemoğlu...
  4. 1 2 "Daron Acemoğlu CV August 2022" (PDF). economics.mit.edu.
  5. "The Sveriges Riksbank Prize in Economic Sciences in Memory of Alfred Nobel 2024". NobelPrize.org (इंग्रजी भाषेत). October 14, 2024 रोजी पाहिले.
  6. "The Sveriges Riksbank Prize in Economic Sciences in Memory of Alfred Nobel 2024". NobelPrize.org (इंग्रजी भाषेत). October 14, 2024 रोजी पाहिले.
  7. "Daron Acemoğlu, dünyanın en önemli 10 iktisatçısından biri". Agos (तुर्की भाषेत). October 28, 2013. September 8, 2017 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
  8. Shimer 2007.
  9. [Arnold Kling Acemoglu on Growth] Check |url= value (सहाय्य)
  10. "Հայաստանը թեւակոխեց զարգացման նոր փուլ՝ Տարոն Աճեմօղլու" [Armenia entered a new stage of development: Daron Acemoglu] (अर्मेनियन भाषेत). Voice of America Armenian Service. May 31, 2018. January 4, 2023 रोजी मूळ पान पासून संग्रहित. January 4, 2023 रोजी पाहिले.
  11. Hardesty, Larry (June 18, 2013). "Gaming the System". MIT Technology Review. ...Ozdaglar and her husband, the MIT economist Daron Acemoglu...
  12. "Asuman Ozdaglar". National Bureau of Economic Research.
  13. "Asuman Ozdaglar". Google Scholar. October 13, 2020 रोजी मूळ पान पासून संग्रहित. November 10, 2017 रोजी पाहिले.
  14. "Political Institutions and Comparative Development". nber.org. National Bureau of Economic Research. September 15, 2017 रोजी मूळ पान पासून संग्रहित.