डॅनियेल अराप मुआ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
डॅनियेल अराप मुआ
Daniel arap Moi 1979c.jpg

केन्याचा राष्ट्राध्यक्ष
कार्यकाळ
२२ ऑगस्ट १९७८ – ३० डिसेंबर २००२
मागील जोमो केन्याटा
पुढील म्वाई किबाकी

केन्याचा उपराष्ट्राध्यक्ष
कार्यकाळ
५ जानेवारी १९६७ – २२ ऑगस्ट १९७८
राष्ट्राध्यक्ष जोमो केन्याटा
मागील जोसेफ मुरुंबी
पुढील म्वाई किबाकी

जन्म २ सप्टेंबर, १९२४ (1924-09-02) (वय: ९८)
साचो, ब्रिटिश केन्या
अपत्ये
सही डॅनियेल अराप मुआयांची सही

डॅनियेल अराप मुआ (इंग्लिश: Daniel arap Moi; २ सप्टेंबर १९२४) हा केन्या देशातील एक राजकारणी व देशाचा माजी राष्ट्राध्यक्ष आहे. तो १९७८ ते २००२ दरम्यान राष्ट्राध्यक्षपदावर होता. त्यापूर्वी तो १९६७ ते १९७८ दरम्यान देशाच्या उपराष्ट्राध्यक्षपदावर होता. मुआच्या २४ वर्षांच्या राष्ट्राध्यक्ष कारकिर्दीमध्ये त्याने मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार केल्याचे आरोप केले गेले आहेत.

बाह्य दुवे[संपादन]