डॅडी (१९८९ चित्रपट)
Appearance
1989 Hindi film directed by Mahesh Bhatt | |||||
| माध्यमे अपभारण करा | |||||
| प्रकार | |||||
|---|---|---|---|---|---|
| मूळ देश | |||||
| संगीतकार | |||||
| पटकथा |
| ||||
| निर्माता | |||||
| दिग्दर्शक | |||||
| प्रमुख कलाकार | |||||
| प्रकाशन तारीख |
| ||||
| |||||
डॅडी हा १९८९ मध्ये दूरदर्शनसाठी बनवलेला टेलिव्हिजन चित्रपट आहे. महेश भट्ट दिग्दर्शित या चित्रपटातून त्यांच्या मोठी मुलगी पूजा भट्टने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. या चित्रपटात प्रमुख कलाकार अनुपम खेर आणि मनोहर सिंग यांनी अभिनय केला आहे. यात तलत अझीझ यांनी गायलेली "आईना मुझे मेरी पहली सी सूरत मांगे" ही प्रसिद्ध गझल आहे.[१]
महेश भट्ट यांनी चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या एक दिवस आधी त्याचा शेवट बदलला होता.[२] या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान भट्ट स्वतः दारूच्या व्यसनाशी झुंजत होते.[३][४]
पुरस्कार
[संपादन]- १९९० - सर्वोत्कृष्ट अभिनयासाठी फिल्मफेर समीक्षक पुरस्कार : अनुपम खेर
- १९९० - फिल्मफेर सर्वोत्कृष्ट संवाद पुरस्कार : सूरह सनीम
- १९९० - लक्स न्यू फेस ऑफ द इयरसाठी फिल्मफेर पुरस्कार : पूजा भट्ट
- १९८९ – राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार – विशेष ज्युरी पुरस्कार : अनुपम खेर[१]
संदर्भ
[संपादन]- 1 2 Kaushal, Sweta (17 June 2018). "On Father's Day, revisiting Mahesh Bhatt's autobiographical film Daddy". Hindustan Times. 9 November 2018 रोजी पाहिले.
- ↑ Sood, Parina (6 May 2018). "Battles with alcoholism: 'Daddy' a chance for Pooja, Mahesh Bhatt to talk about their own demons". Hindustan Times. 9 November 2018 रोजी पाहिले.
- ↑ Goyal, Divya (17 April 2018). "Pooja Bhatt on the Irony of Having Saved' An Alcoholic Father in Daddy Only To Battle Drinking Problem Herself". NDTV. 9 November 2018 रोजी पाहिले.
- ↑ Verma, Sukanya (15 January 2014). "Classic revisited: Daddy, Mahesh Bhatt's touching fairy-tale" Check
|url=value (सहाय्य). रीडिफ.कॉम. 9 November 2018 रोजी पाहिले.[permanent dead link]