Jump to content

डुंबरे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

डुंबरे हे महाराष्ट्रातील एक ऐतिहासिक आडनाव आहे. डुंबरे हे मुख्यतः पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात रहिवास करतात. डुंबरे आडनावाचा खुप मोठा इतिहास आहे. डुंबरे खानदानात महात्मा ज्योतिबा फुले यांचे सर्वात जवळचे सहकारी व सत्यशोधक चळवळीचे प्रसारक भाऊ कोंडाजी डुंबरे तसेच सदा डुंबरे यांसारखे ज्येष्ठ संपादक, लेखक आदी महान व्यक्तिम्त्व होऊन गेले आहे.

डुंबरे हे आडनाव ऐतिहासिक दस्तऐवजामध्ये आढळते. डुंबरे हे एक लढाऊ खानदान आहे. सत्यशोधक समाजात अनेक डुंबरे खानदानातील व्यक्तींचे योगदान आहे, तसेच साहित्यिक क्षेत्रात ही मोलाचे योगदान आहेत.