डी. जी. रुपारेल महाविद्यालय

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
डी. जी. रुपारेल महाविद्यालय
ब्रीदवाक्य For the spread of light
स्थापना १९५२
प्रकार कनिष्ठ व पदवी
मुख्याध्यापक डॉ. तुषार देसाई
स्थान मुंबई, महाराष्ट्र, भारत
परिसर शहरी
संकेतस्थळ http://www.ruparel.edu/


डी.जी.रुपारेल हे माहीम, मुंबई, येथील कला, विज्ञान व वाणिज्य शाखेचे महाविद्यालय आहे. १९५२ साली 'मॉडर्न एज्युकेशन सोसायटी', पुणे द्वारे हे स्थापन करण्यात आले. टाईम्स ऑफ इंडिया ने या महाविद्यालयास "प्रतिष्ठित महाविद्यालय" असे संबोधले आहे.
अनेक गुणवंत शास्त्रज्ञ, कलाकार, खेळाडू या महाविद्यालयाने दिले आहेत.