डिकॅटर, टेक्सास

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

डिकॅटर अमेरिकेच्या टेक्सास राज्यातील छोटे शहर आहे. फोर्ट वर्थपासून ४० किमी वायव्येस असलेले हे शहर वाइझ काउंटीचे प्रशासकीय केंद्र आहे. २०१०च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ६,०४२ इतकी होती.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.