डिकिन्सन काउंटी (कॅन्सस)
Appearance

हा लेख अमेरिकेच्या कॅन्सस राज्यातील डिकिन्सन काउंटी याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, डिकिन्सन काउंटी (निःसंदिग्धीकरण).
डिकिन्सन काउंटी (कॅन्सस) ही अमेरिकेच्या कॅन्सस राज्यातील १०५ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र ॲबिलीन येथे आहे.[१]
२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १८,४०२ इतकी होती.[२]
डिकिन्सन काउंटीची रचना १८५७मध्ये झाली. या काउंटीला न्यू यॉर्कमधील सेनेटर डॅनियेल एस. डिकिन्सन यांचे नाव दिलेले आहे. डिकिन्सन हे कॅन्ससला राज्याचा दर्जा मिळण्यासाठीचे पुरसकर्ते होते.
हे सुद्धा पहा
[संपादन]संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ↑ "Find a County". National Association of Counties. May 31, 2011 रोजी मूळ पान पासून संग्रहित. June 7, 2011 रोजी पाहिले.
- ↑ "QuickFacts; Dickinson County, Kansas; Population, Census, 2020 & 2010". युनायटेड स्टेट्स सेन्सस ब्युरो. August 16, 2021 रोजी मूळ पानापासून संग्रहित. August 15, 2021 रोजी पाहिले.