राम पंडित

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(डाॅ. राम पंडित या पानावरून पुनर्निर्देशित)

डॉ.राम पंडित हे एक मराठी गझलकार आहेत.

डॉ राम पंडित यांनी लिहिलेली पुस्तके[संपादन]

  • खावर - समग्र गजला (संपादित)
  • गजलिका
  • विदर्भाची मराठी गजल (संपादित)
  • अन् उदेला एक तारा वेगळा (प्रकाशन वर्ष २०११) : डॉ. राम पंडित