डाव (पात्र)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(डाव (उपकरण) या पानावरून पुनर्निर्देशित)

स्वयंपाकातील खाद्यपदार्थ वाढण्यास वापरण्यात येणारा एक मोठा चमचा.याला पळी असे ही म्हणतात.

पाकसाधने - डाव

स्वरूप[संपादन]

डाव मुख्यतः स्टील या धातूपासून बनलेला असतो.

वापर[संपादन]

खाद्यपदार्थ वाढण्यास वापरात येते.