Jump to content

डायमंड हार्बर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
डायमंड हार्बर
ডায়মণ্ডহারবার
पश्चिम बंगालमधील शहर

डायमंड हार्बर रेल्वे स्थानक
डायमंड हार्बर is located in पश्चिम बंगाल
डायमंड हार्बर
डायमंड हार्बर
डायमंड हार्बरचे पश्चिम बंगालमधील स्थान

गुणक: 22°11′34″N 88°11′22″E / 22.19278°N 88.18944°E / 22.19278; 88.18944

देश भारत ध्वज भारत
राज्य पश्चिम बंगाल
जिल्हा दक्षिण २४ परगणा
क्षेत्रफळ १०.३६ चौ. किमी (४.०० चौ. मैल)
लोकसंख्या  
  - शहर ४१,८०२
  - घनता ४,०३५ /चौ. किमी (१०,४५० /चौ. मैल)
प्रमाणवेळ भारतीय प्रमाणवेळ

डायमंड हार्बर (बांग्ला: ডায়মণ্ডহারবার) हे पश्चिम बंगालच्या दक्षिण २४ परगणा जिल्ह्यामधील एक शहर व महापालिका आहे. हे शहर त्रिभूज प्रदेशामध्ये कोलकत्याच्या ५० किमी नैऋत्येस हूगळी नदीच्या काठावर वसले आहे.

डायमंड हार्बर रेल्वे स्थानक कोलकाता उपनगरी रेल्वे प्रणालीमधील एक स्थानक आहे.

हे सुद्धा पहा

[संपादन]