Jump to content

डायना यास्त्रेम्स्का

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
डायना यास्त्रेम्स्का
मानव
लिंगमहिला संपादन
नागरिकत्वयुक्रेन संपादन
कोणत्या देशामार्फत खेळलायुक्रेन संपादन
दिलेले नावДаяна संपादन
आडनावЯстремська संपादन
जन्म तारीख१५ मे 2000 संपादन
जन्मस्थानओदेसा संपादन
भावंडेIvanna Yastremska संपादन
बोलण्याची वा लेखनाची भाषायुक्रेनियन भाषा संपादन
व्यवसायटेनिस खेळाडू संपादन
खेळ-संघाचा सदस्यUkraine Billie Jean King Cup team संपादन
खेळटेनिस संपादन
Sports discipline competed inटेनिस एकेरी, tennis doubles संपादन
एकेरीमधील प्रदर्शन279–206 संपादन
दुहेरीमधील प्रदर्शन45–50 संपादन
Playing handउजव्या हाताने, दोन-हाती बॅकहॅंड संपादन
Participant intennis at the 2020 Summer Olympics – women's doubles, tennis at the 2020 Summer Olympics – women's singles संपादन

डायना ओलेक्सांद्रिव्हना यास्त्रेम्स्का ( युक्रेनियन:Даяна Олександрівна; १५ मे, २०००:ओडेसा, युक्रेन - ) ही एक युक्रेनियन व्यावसायिक टेनिस खेळाडू आहे.

यास्त्रेम्स्काचा युक्रेनमधील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे शहर ओडेसा येथे मरीना आणि ओलेक्सांदर यास्त्रेम्स्की यांच्या घरी झाला. [] तिला सहा वर्षांनी लहान असलेली इव्हाना नावची बहीण आहे. [] तिचे वडील व्हॉलीबॉल खेळाडू होते आणि त्यांनी ओडेसाचे नगरसेवक होते. यास्त्रेम्स्का पाच वर्षांची असताना तिच्या आजोबा इव्हान यांनी तिला टेनिस खेळायला शिकवले.

२०१८ विम्बल्डन पात्रता फेरीत यास्त्रेम्स्का

२०२२ मध्ये युक्रेनवर झालेल्या रशियन आक्रमणादरम्यान, यास्त्रेम्स्का २६ फेब्रुवारी रोजी तिची धाकटी बहीण इव्हानासोबत सुरक्षिततेसाठी फ्रान्सला पळून गेली, तिला तिच्या पालकांना तिच्या मूळ गावी ओडेसा येथे सोडावे लागले. []

संदर्भ

[संपादन]
  1. Livaudais, Stephanie (8 August 2019). "'It was really hard to play': Dayana Yastremska on rising past family trauma". WTA Tennis. 19 January 2020 रोजी पाहिले.
  2. Ubha, Ravi (16 January 2020). "Adelaide finalist Dayana Yastremska and Sascha Bajin are dreaming big". Tennis.com. 19 January 2020 रोजी पाहिले.
  3. Carroll, Rory (27 February 2022). "Ukrainian tennis player Yastremska flees to safety in France". Reuters. 27 February 2022 रोजी पाहिले.