Jump to content

२०२४ महिला प्रीमियर लीग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(डब्ल्युपीएल २०२४ या पानावरून पुनर्निर्देशित)
२०२४ भारतीय प्रीमियर लीग
दिनांक २३ फेब्रुवारी – १७ मार्च २०२४
व्यवस्थापक भारतीय क्रिकेट नियामक मंडळ
क्रिकेट प्रकार ट्वेंटी-२० क्रिकेट
स्पर्धा प्रकार दुहेरी साखळी सामने आणि प्ले-ऑफ
विजेते रॉयल चॅलेंजर्स बंगळूर (१ वेळा)
सहभाग
सामने २२
मालिकावीर दीप्ती शर्मा (युपी वॉरियर्झ)
सर्वाधिक धावा एलिस पेरी (रॉयल चॅलेंजर्स बंगळूर) (३४७)
सर्वाधिक बळी श्रेयंका पाटील (रॉयल चॅलेंजर्स बंगळूर) (१३)
अधिकृत संकेतस्थळ wplt20.com
२०२३ (आधी) (नंतर) २०२५

२०२४ महिला प्रीमियर लीग (जी डब्ल्युपीएल २०२४ आणि टाटा डब्ल्युपीएल २०२४ म्हणूनही ओळखली जाते) ही भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) द्वारे आयोजित केलेल्या महिलांच्या फ्रँचायझी ट्वेंटी-२० क्रिकेट लीग, महिला प्रीमियर लीगचा दुसरा हंगाम होता. पाच संघांचा समावेश असलेली ही स्पर्धा २३ फेब्रुवारी ते १७ मार्च २०२४ दरम्यान आयोजित करण्यात आली होती.[]

अंतिम सामन्यात दिल्ली कॅपिटल्सला पराभूत करून रॉयल चॅलेंजर्स बंगळूरने विजेतेपद पटकावले. पुरुष आणि महिला दोन्ही स्पर्धांमध्ये मिळून रॉयल चॅलेंजर्स फ्रँचायझीचे हे पहिलेच विजेतेपद होते.[]

स्वरूप

[संपादन]

२०२४ मध्ये पाच संघ खेळणार आहेत. या स्पर्धेत प्रत्येक संघ इतर प्रत्येक संघासोबत घरच्या आणि प्रतिस्पर्ध्याच्या मैदानावर, अशा दुहेरी साखळी पद्धतीने दोनदा खेळेल. दुहेरी राऊंड-रॉबिन लीगनंतर, एकूण गुणांच्या आधारावर अव्वल तीन संघ प्ले-ऑफसाठी पात्र ठरतील. सर्वाधिक गुण मिळवणारा संघ थेट अंतिम सामन्यासाठी पात्र ठरेल. दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाचे संघ एकमेकांशी ("एलिमिनेटर" सामन्यात) स्पर्धा करतील. एलिमिनेटर सामन्याचा विजेता अंतिम सामन्यात प्रवेश करेल.

वेळापत्रक

[संपादन]

आयपीएल २०२४ च्या पहिल्या टप्प्याचे वेळापत्रक २४ जानेवारी २०२४ रोजी जाहीर करण्यात आले.[] या स्पर्धेच्या उद्घाटनाचा सामना २३ फेब्रुवारी २०२४ रोजी बंगळूरमधील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर गतविजेत्या मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळला गेला. अंतिम सामना १७ मार्च २०२४ रोजी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळला गेला, ज्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळूरने दिल्ली कॅपिटल्सचा ८ गडी राखून पराभव केला.

खेळाडू बदल

[संपादन]

या लिलावादरम्यान एकूण ३० खेळाडूंची विक्री झाली, त्यापैकी नऊ खेळाडू परदेशी होते.[]

खेळाडू देश संघ किंमत
सदरलँड, ॲनाबेलॲनाबेल सदरलँड ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया दिल्ली कॅपिटल्स कोटी (US$४,४४,०००)
मंडल, अपर्णाअपर्णा मंडल भारतचा ध्वज भारत दिल्ली कॅपिटल्स १० लाख (US$२२,२००)
कुमारी, अश्वनीअश्वनी कुमारी भारतचा ध्वज भारत दिल्ली कॅपिटल्स १० लाख (US$२२,२००)
गौतम, काशवीकाशवी गौतम भारतचा ध्वज भारत गुजरात जायंट्स कोटी (US$४,४४,०००)
लिचफिल्ड, फीबीफीबी लिचफिल्ड ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया गुजरात जायंट्स कोटी (US$२,२२,०००)
सिंग, मेघनामेघना सिंग भारतचा ध्वज भारत गुजरात जायंट्स ३० लाख (US$६६,६००)
चीटल, लॉरेनलॉरेन चीटल ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया गुजरात जायंट्स ३० लाख (US$६६,६००)
कृष्णमूर्ती, वेदावेदा कृष्णमूर्ती भारतचा ध्वज भारत गुजरात जायंट्स ३० लाख (US$६६,६००)
मिश्रा, प्रिया प्रिया मिश्रा भारतचा ध्वज भारत गुजरात जायंट्स २० लाख (US$४४,४००)
पूजिता, त्रिषात्रिषा पूजिता भारतचा ध्वज भारत गुजरात जायंट्स १० लाख (US$२२,२००)
ब्राइस, कॅथ्रिनकॅथ्रिन ब्राइस स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड गुजरात जायंट्स १० लाख (US$२२,२००)
कश्यप, मन्नतमन्नत कश्यप भारतचा ध्वज भारत गुजरात जायंट्स १० लाख (US$२२,२००)
पठाण, तरन्नुमतरन्नुम पठाण भारतचा ध्वज भारत गुजरात जायंट्स १० लाख (US$२२,२००)
इस्माइल, शबनिमशबनिम इस्माइल दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका मुंबई इंडियन्स १.२ कोटी (US$२,६६,४००)
सजना, सजीवनसजीवन सजना भारतचा ध्वज भारत मुंबई इंडियन्स १५ लाख (US$३३,३००)
कौर, अमनदीपअमनदीप कौर भारतचा ध्वज भारत मुंबई इंडियन्स १० लाख (US$२२,२००)
जाफर, फातिमाफातिमा जाफर भारतचा ध्वज भारत मुंबई इंडियन्स १० लाख (US$२२,२००)
बालकृष्णन, कीर्तनाकीर्तना बालकृष्णन भारतचा ध्वज भारत मुंबई इंडियन्स १० लाख (US$२२,२००)
बिष्ट, एकताएकता बिष्ट भारतचा ध्वज भारत रॉयल चॅलेंजर्स बंगळूर ६० लाख (US$१,३३,२००)
वेरहॅम, जॉर्जियाजॉर्जिया वेरहॅम ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया रॉयल चॅलेंजर्स बंगळूर ४० लाख (US$८८,८००)
क्रॉस, केटकेट क्रॉस इंग्लंडचा ध्वज इंग्लंड रॉयल चॅलेंजर्स बंगळूर ३० लाख (US$६६,६००)
मेघना, सभ्भीनेणीसभ्भीनेणी मेघना भारतचा ध्वज भारत रॉयल चॅलेंजर्स बंगळूर ३० लाख (US$६६,६००)
बहादूर, सिमरनसिमरन बहादूर भारतचा ध्वज भारत रॉयल चॅलेंजर्स बंगळूर ३० लाख (US$६६,६००)
मॉलिनू, सोफीसोफी मॉलिनू ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया रॉयल चॅलेंजर्स बंगळूर ३० लाख (US$६६,६००)
सतीश, शुभाशुभा सतीश भारतचा ध्वज भारत रॉयल चॅलेंजर्स बंगळूर १० लाख (US$२२,२००)
दिनेश, वृंदावृंदा दिनेश भारतचा ध्वज भारत युपी वॉरियर्झ १.३ कोटी (US$२,८८,६००)
वायाट-हॉज, डॅनीडॅनी वायाट-हॉज इंग्लंडचा ध्वज इंग्लंड युपी वॉरियर्झ ३० लाख (US$६६,६००)
सुलताना, गौहरगौहर सुलताना भारतचा ध्वज भारत युपी वॉरियर्झ ३० लाख (US$६६,६००)
खेमनार, पूनमपूनम खेमनार भारतचा ध्वज भारत युपी वॉरियर्झ १० लाख (US$२२,२००)
ठाकूर, सायमासायमा ठाकूर भारतचा ध्वज भारत युपी वॉरियर्झ १० लाख (US$२२,२००)
दिल्ली कॅपिटल्स गुजरात जायंट्स मुंबई इंडियन्स रॉयल चॅलेंजर्स बंगळूर युपी वॉरियर्झ

ठिकाणे

[संपादन]

बंगळूर येथील एम. चिन्नास्वामी स्टेडियम आणि नवी दिल्लीयेथील अरुण जेटली क्रिकेट मैदान येथे साखळी सामने खेळवले गेले. बाद फेरीचे सामने अरुण जेटली स्टेडियमवर खेळवले गेले. []

बंगळूर दिल्ली
एम. चिन्नास्वामी मैदान अरुण जेटली मैदान
क्षमता: ३५,००० क्षमता: ३५,२००

उद्घाटन समारंभ

[संपादन]

उद्घाटन समारंभ २३ फेब्रुवारी रोजी बंगळूरमधील एम. चिन्नास्वामी स्टेडियममध्ये पार पडला, ज्यात शाहरुख खान, शाहिद कपूर, कार्तिक आर्यन, वरुण धवन, सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि टायगर श्रॉफ यांनी सादरीकरण केले.[]

साखळी सामने

[संपादन]

गुणफलक

[संपादन]
स्थान संघ सा वि गुण धावगती पात्रता
दिल्ली कॅपिटल्स १२ १.१९८ अंतिम सामन्यासाठी पात्र
मुंबई इंडियन्स १० ०.०२४ एलिमिनेटरसाठी पात्र
रॉयल चॅलेंजर्स बंगळूर ०.३०६
युपी वॉरियर्झ −०.३७१
गुजरात जायंट्स −१.१५८

स्रोत: ईएसपीएन क्रिकइन्फो[]


सामन्यांचा सारांश

[संपादन]
संघ साखळी सामने प्ले ऑफ
अं
गुजरात जायंट्स
दिल्ली कॅपिटल्स १० १२
मुंबई इंडियन्स १० १०
युपी वॉरियर्झ
रॉयल चॅलेंजर्स बंगळूर वि वि
माहिती: सामन्याच्या शेवटी एकूण गुण
विजय पराभव सामना अणिर्नित
माहिती: सामन्याची माहिती पाहण्यासाठी गुणांवर क्लिक करा.
साखळी सामन्यात संघ बाद.
पाहुणा संघ → गुजरात दिल्ली मुंबई उ.प्रदेश बंगळूर
यजमान संघ ↓
गुजरात जायंट्स दिल्ली
२५ धावा
मुंबई
५ गडी
गुजरात
८ धावा
गुजरात
१९ धावा
दिल्ली कॅपिटल्स दिल्ली
७ गडी
मुंबई
२९ धावा
उ.प्रदेश
१ धाव
दिल्ली
१ धाव
मुंबई इंडियन्स मुंबई
४ गडी
मुंबई
७ गडी
उ.प्रदेश
७ गडी
बंगळूर
७ गडी
युपी वॉरियर्झ उ.प्रदेश
६ गडी
दिल्ली
९ गडी
मुंबई
४२ धावा
बंगळूर
२३ धावा
रॉयल चॅलेंजर्स बंगळूर बंगळूर
८ गडी
दिल्ली
२५ धावा
मुंबई
७ गडी
बंगळूर
२ धावा
यजमान संघ विजयी पाहुणा संघ विजयी सामना रद्द
टिप: सामन्याची माहिती पाहण्यासाठी निकालावर क्लिक करा.

सामने

[संपादन]

बीसीसीआयने २४ जानेवारी २०२४ रोजी सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले.[]

सामना १
२३ फेब्रुवारी २०२४
२०:०० (रा)
धावफलक
दिल्ली कॅपिटल्स
१७१/५ (२० षटके)
वि
मुंबई इंडियन्स
१७३/६ (२० षटके)
ॲलिस कॅप्सी ७५ (५३)
नॅटली सायव्हर २/३३ (४ षटके)
मुंबई इंडियन्स ४ गडी राखून विजयी
एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळूर
पंच: अभिजीत बेंगेरी आणि वृंदा राठी
सामनावीर: हरमनप्रीत कौर (मुंबई इंडियन्स)
  • मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

सामना २
२४ फेब्रुवारी २०२४
१९:३० (रा)
धावफलक
वि
युपी वॉरियर्झ
१५५/७ (२० षटके)
ग्रेस हॅरिस ३८ (२३)
आशा शोभना ५/२२ (४ षटके)
रॉयल चॅलेंजर्स बंगळूर २ धावांनी विजयी
एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळूर
पंच: अभिजीत भट्टाचार्य आणि नारायणन जननी
सामनावीर: आशा शोभना (रॉयल चॅलेंजर्स बंगळूर)
  • युपी वॉरियर्झने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

सामना ३
२५ फेब्रुवारी २०२४
१९:३० (रा)
धावफलक
गुजरात जायंट्स
१२६/९ (२० षटके)
वि
मुंबई इंडियन्स
१२९/५ (१८.१ षटके)
तनुजा कंवर २८ (२१)
आमेलिया केर ४/१७ (४ षटके)
हरमनप्रीत कौर ४६* (४१)
तनुजा कंवर २/२१ (४ षटके)
मुंबई इंडियन्स ५ गडी राखून विजयी
एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळूर
पंच: पुत्तरंगैया जयापाल आणि गायत्री वेणूगोपालन
सामनावीर: आमेलिया केर (मुंबई इंडियन्स)
  • मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

सामना ४
२६ फेब्रुवारी २०२४
१९:३० (रा)
धावफलक
युपी वॉरियर्झ
११९/९ (२० षटके)
वि
दिल्ली कॅपिटल्स
१२३/१ (१४.३ षटके)
श्वेता सेहरावत ४५ (४२)
राधा यादव ४/२० (४ षटके)
शफाली वर्मा ६४* (४३)
सोफी एसलस्टोन १/३१ (३.३ षटके)
दिल्ली कॅपिटल्स ९ गडी राखून विजयी
एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळूर
पंच: मोहित कृष्णदास आणि पश्चिम पाठक
सामनावीर: मेरिझॅन कॅप (दिल्ली कॅपिटल्स)
  • दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

सामना ५
२७ फेब्रुवारी २०२४
१९:३० (रा)
धावफलक
गुजरात जायंट्स
१०७/७ (२० षटके)
वि
दयालन हेमलता ३१* (२५)
सोफी मॉलिनू ३/२५ (४ षटके)
रॉयल चॅलेंजर्स बंगळूर ८ गडी राखून विजयी
एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळूर
पंच: पराशर जोशी आणि मोहम्मद रफी
सामनावीर: रेणुका सिंग (रॉयल चॅलेंजर्स बंगळूर)
  • रॉयल चॅलेंजर्स बंगळूरने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

सामना ६
२८ फेब्रुवारी २०२४
१९:३० (रा)
धावफलक
मुंबई इंडियन्स
१६१/६ (२० षटके)
वि
युपी वॉरियर्झ
१६३/३ (१६.३ षटके)
हेली मॅथ्यूस ५५ (४७)
ग्रेस हॅरिस १/२० (४ षटके)
किरण नवगिरे ५७ (३१)
इसी वाँग २/३० (३ षटके)
युपी वॉरियर्झ ७ गडी राखून विजयी
एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळूर
पंच: अभिजीत बेंगेरी आणि वृंदा राठी
सामनावीर: किरण नवगिरे (युपी वॉरियर्झ)
  • युपी वॉरियर्झने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

सामना ७
२९ फेब्रुवारी २०२४
१९:३० (रा)
धावफलक
दिल्ली कॅपिटल्स
१९४/५ (२० षटके)
वि
शफाली वर्मा ५० (३१)
सोफी डिव्हाइन २/२३ (३ षटके)
स्मृती मंधाना ७४ (४३)
जेस जोनासन ३/२१ (४ षटके)
दिल्ली कॅपिटल्स २५ धावांनी विजयी
एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळूर
पंच: अभिजीत भट्टाचार्य आणि नारायणन जननी
सामनावीर: मेरिझॅन कॅप (दिल्ली कॅपिटल्स)
  • रॉयल चॅलेंजर्स बंगळूरने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

सामना ८
१ मार्च २०२४
१९:३० (रा)
धावफलक
गुजरात जायंट्स
१४२/५ (२० षटके)
वि
युपी वॉरियर्झ
१४३/४ (१५.४ षटके)
ग्रेस हॅरिस ६०* (३३)
तनुजा कंवर २/२३ (३ षटके)
युपी वॉरियर्झ ६ गडी राखून विजयी
एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळूर
पंच: पुत्तरंगैया जयापाल आणि गायत्री वेणूगोपालन
सामनावीर: ग्रेस हॅरिस (युपी वॉरियर्झ)
  • युपी वॉरियर्झने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

सामना ९
२ मार्च २०२४
१९:३० (रा)
धावफलक
वि
मुंबई इंडियन्स
१३३/३ (१५.१ षटके)
एलिस पेरी ४४* (३८)
पूजा वस्त्रकार २/१४ (३ षटके)
मुंबई इंडियन्स ७ गडी राखून विजयी
एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळूर
पंच: मोहित कृष्णदास आणि पश्चिम पाठक
सामनावीर: आमेलिया केर (मुंबई इंडियन्स)
  • मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

सामना १०
३ मार्च २०२४
१९:३० (रा)
धावफलक
दिल्ली कॅपिटल्स
१६३/८ (२० षटके)
वि
गुजरात जायंट्स
१३८/८ (२० षटके)
मेग लॅनिंग ५५ (४१)
मेघना सिंग ४/३७ (४ षटके)
ॲशली गार्डनर ४० (३१)
राधा यादव ३/२० (४ षटके)
दिल्ली कॅपिटल्स २५ धावांनी विजयी
एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळूर
पंच: पराशर जोशी आणि मोहम्मद रफी
सामनावीर: जेस जोनासन (दिल्ली कॅपिटल्स)
  • गुजरात जायंट्सने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • दुसऱ्या डावात दयालन हेमलताच्या जागी सायली सातघरे (गुजरात जायंट्स) हिला 'कनकशन सब्स्टिट्यूट' म्हणून संधी देण्यात आली.[१०]

सामना ११
४ मार्च २०२४
१९:३० (रा)
धावफलक
वि
युपी वॉरियर्झ
१७५/८ (२० षटके)
अलिसा हीली ५५ (३८)
आशा शोभना २/२९ (४ षटके)
सोफी मॉलिनू २/२९ (४ षटके)
रॉयल चॅलेंजर्स बंगळूर २३ धावांनी विजयी
एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळूर
पंच: अभिजीत बेंगेरी आणि वृंदा राठी
सामनावीर: स्मृती मंधाना (रॉयल चॅलेंजर्स बंगळूर)
  • युपी वॉरियर्झने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

सामना १२
५ मार्च २०२४
१९:३० (रा)
धावफलक
दिल्ली कॅपिटल्स
१९२/४ (२० षटके)
वि
मुंबई इंडियन्स
१६३/८ (२० षटके)
अमनजोत कौर ४२ (२७)
जेस जोनासन ३/२१ (४ षटके)
दिल्ली कॅपिटल्स २९ धावांनी विजयी
अरुण जेटली स्टेडियम, नवी दिल्ली
पंच: अभिजीत भट्टाचार्य आणि नारायणन जननी
सामनावीर: जेमिमा रॉड्रिग्ज (दिल्ली कॅपिटल्स)
  • मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

सामना १३
६ मार्च २०२४
१९:३० (रा)
धावफलक
गुजरात जायंट्स
१९९/५ (२० षटके)
वि
बेथ मूनी ८५* (५१)
सोफी मॉलिनू १/३२ ४ षटके)
गुजरात जायंट्स १९ धावांनी विजयी
अरुण जेटली स्टेडियम, नवी दिल्ली
पंच: पुत्तरंगैया जयपाल आणि गायत्री वेणूगोपालन
सामनावीर: बेथ मूनी (गुजरात जायंट्स)
  • गुजरात जायंट्सने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

सामना १४
७ मार्च २०२४
१९:३० (रा)
धावफलक
मुंबई इंडियन्स
१६०/६ (२० षटके)
वि
युपी वॉरियर्झ
११८/९ (२० षटके)
दीप्ती शर्मा ५३* (३६)
सायका इशाक ३/२७ (४ षटके)
मुंबई इंडियन्स ४२ धावांनी विजयी
अरुण जेटली स्टेडियम, नवी दिल्ली
पंच: मोहित कृष्णदास आणि पश्चिम पाठक
सामनावीर: नॅटली सायव्हर (मुंबई इंडियन्स)
  • मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

सामना १५
८ मार्च २०२४
१९:३० (रा)
धावफलक
युपी वॉरियर्झ
१३८/८ (२० षटके)
वि
दिल्ली कॅपिटल्स
१३७ (१९.५ षटके)
दीप्ती शर्मा ५९ (४८)
राधा यादव २/१६ (३ षटके)
मेग लॅनिंग ६० (४६)
दीप्ती शर्मा ४/१९ (४ षटके)
युपी वॉरियर्झ १ धावेने विजयी
अरुण जेटली स्टेडियम, नवी दिल्ली
पंच: पराशर जोशी आणि मोहम्मद रफी
सामनावीर: दीप्ती शर्मा (दिल्ली कॅपिटल्स)

सामना १६
९ मार्च २०२४
१९:३० (रा)
धावफलक
गुजरात जायंट्स
१९०/७ (२० षटके)
वि
मुंबई इंडियन्स
१९१/३ (१९.५ षटके)
दयालन हेमलता ७४ (४०)
सायका इशाक २/३१ (४ षटके)
हरमनप्रीत कौर ९५* (४८)
तनुजा कंवर १/२१ (४ षटके)
मुंबई इंडियन्स ७ गडी राखून विजयी
अरुण जेटली स्टेडियम, नवी दिल्ली
पंच: अभिजीत बेंगेरी आणि वृंदा राठी
सामनावीर: हरमनप्रीत कौर (मुंबई इंडियन्स)
  • गुजरात जायंट्सने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • ह्या सामन्याच्या परिणामी मुंबई इंडियन्स प्ले-ऑफसाठी पात्र.[१२]

सामना १७
१० मार्च २०२४
१९:३० (रा)
धावफलक
दिल्ली कॅपिटल्स
१८१/५ (२० षटके)
वि
रिचा घोष ५१ (२९)
ॲलिस कॅप्सी १/५ (१ षटक)
दिल्ली कॅपिटल्स १ धावेने विजयी
अरुण जेटली स्टेडियम, नवी दिल्ली
पंच: अभिजीत भट्टाचार्य आणि नारायणन जननी
सामनावीर: जेमिमा रॉड्रिग्ज (दिल्ली कॅपिटल्स)
  • दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • ह्या सामन्याच्या परिणामी दिल्ली कॅपिटल्स प्ले-ऑफसाठी पात्र.[१३]

सामना १८
११ मार्च २०२४
१९:३० (रा)
धावफलक
गुजरात जायंट्स
१५२/८ (२० षटके)
वि
युपी वॉरियर्झ
१४४/५ (२० षटके)
बेथ मूनी ७४* (५२)
सोफी एसलस्टोन ३/३८ (४ षटके)
दीप्ती शर्मा ८८* (६०)
शबनम शकील ३/११ (४ षटके)
गुजरात जायंट्स ८ धावांनी विजयी
अरुण जेटली स्टेडियम, नवी दिल्ली
पंच: पुत्तरंगैया जयापाल आणि गायत्री वेणूगोपालन
सामनावीर: शबनम शकील (गुजरात जायंट्स)
  • गुजरात जायंट्सने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

सामना १९
१२ मार्च २०२४
१९:३० (रा)
धावफलक
मुंबई इंडियन्स
११३ (१९ षटके)
वि
सजीवन सजना ३० (२१)
एलिस पेरी ६/१५ (४ षटके)
एलिस पेरी ४०* (३८)
हेली मॅथ्यूस १/११ (२ षटके)
रॉयल चॅलेंजर्स बंगळूर ७ गडी राखून विजयी
अरुण जेटली स्टेडियम, नवी दिल्ली
पंच: मोहित कृष्णदास आणि पश्चिम पाठक
सामनावीर: एलिस पेरी (रॉयल चॅलेंजर्स बंगळूर)
  • रॉयल चॅलेंजर्स बंगळूरने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • ह्या सामन्याच्या परिणामी रॉयल चॅलेंजर्स बंगळूर प्ले-ऑफसाठी पात्र.[१४]

सामना २०
१३ मार्च २०२४
१९:३० (रा)
धावफलक
गुजरात जायंट्स
१२६/९ (२० षटके)
वि
दिल्ली कॅपिटल्स
१२९/३ (१३.१ षटके)
भारती फुलमाली ४२ (३६)
मिन्नू मणी २/९ (२ षटके)
शफाली वर्मा ७१ (३७)
तनुजा कंवर २/२० (४ षटके)
दिल्ली कॅपिटल्स ७ गडी राखून विजयी
अरुण जेटली स्टेडियम, नवी दिल्ली
पंच: पराशर जोशी आणि मोहम्मद रफी
सामनावीर: शफाली वर्मा (दिल्ली कॅपिटल्स)
  • गुजरात जायंट्सने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • ह्या सामन्याच्या परिणामी दिल्ली कॅपिटल्स अंतिम सामन्यासाठी पात्र.

बाद फेरी

[संपादन]

बाद फेरीतील सामने १५ ते १७ मार्च २०२४ दरम्यान अरुण जेटली स्टेडियम, नवी दिल्ली येथे खेळले गेले.


  एलिमिनेटर     अंतिम सामना
                 
      दिल्ली कॅपिटल्स ११३ (१८.३ षटके)
      एवि रॉयल चॅलेंजर्स बंगळूर ११५/२ (१९.३ षटके)
  मुंबई इंडियन्स १३०/६ (२० षटके)    
  रॉयल चॅलेंजर्स बंगळूर १३५/६ (२० षटके)  

एलिमिनेटर

[संपादन]
एलिमिनेटर
१५ मार्च २०२४
१९:३० (रा)
धावफलक
वि
मुंबई इंडियन्स
१३०/६ (२० षटके)
एलिस पेरी ६६ (५०)
हेली मॅथ्यूस २/१८ (४ षटके)
नॅटली सायव्हर २/१८ (४ षटके)
रॉयल चॅलेंजर्स बंगळूर ५ धावणं विजयी
अरुण जेटली स्टेडियम, नवी दिल्ली
पंच: पराशर जोशी आणि गायत्री वेणूगोपालन
सामनावीर: एलिस पेरी (रॉयल चॅलेंजर्स बंगळूर)
  • रॉयल चॅलेंजर्स बंगळूरने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

अंतिम सामना

[संपादन]
अंतिम सामना
१७ मार्च २०२४
१९:३० (रा)
धावफलक
दिल्ली कॅपिटल्स
११३ (१८.३ षटके)
वि
शफाली वर्मा ४४ (२७)
श्रेयंका पाटील ४/१२ (३.३ षटके)
एलिस पेरी ३५* (३७)
शिखा पांडे १/११ (४ षटके)
रॉयल चॅलेंजर्स बंगळूर ८ गडी राखून विजयी
अरुण जेटली स्टेडियम, नवी दिल्ली
पंच: अभिजीत भट्टाचार्य आणि गायत्री वेणूगोपालन
सामनावीर: सोफी मॉलिनू (रॉयल चॅलेंजर्स बंगळूर)
  • दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

आकडेवारी

[संपादन]
सर्वाधिक धावा
धावा खेळाडू संघ
३४७ एलिस पेरी रॉयल चॅलेंजर्स बंगळूर
३३१ मेग लॅनिंग दिल्ली कॅपिटल्स
३०९ शफाली वर्मा दिल्ली कॅपिटल्स
३०० स्मृती मंधाना रॉयल चॅलेंजर्स बंगळूर
२९५ दीप्ती शर्मा युपी वॉरियर्झ

स्त्रोत

सर्वाधिक बळी
बळी खेळाडू संघ
१३ श्रेयंका पाटील रॉयल चॅलेंजर्स बंगळूर
१२ आशा शोभना रॉयल चॅलेंजर्स बंगळूर
१२ सोफी मॉलिनू रॉयल चॅलेंजर्स बंगळूर
११ जेस जोनासन दिल्ली कॅपिटल्स
११ मेरिझॅन कॅप दिल्ली कॅपिटल्स
११ सोफी एसलस्टोन युपी वॉरियर्झ

स्त्रोत

स्त्रोत

प्रक्षेपण

[संपादन]

स्पोर्ट्स१८ हे या हंगामासाठी टीव्ही प्रसारक होते, तर जिओसिनेमा हे डिजिटल प्रसारक होते.[१५]

हे सुद्धा पहा

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ a b c "Bengaluru and Delhi to host TATA WPL 2024" [टाटा डब्ल्यूपीएल २०२४ चे आयोजन बंगळूर आणि दिल्ली येथे केले जाईल.]. महिला प्रीमियर लीग. १४ फेब्रुवारी २०२३. ७ जानेवारी २०२६ रोजी पाहिले.
  2. ^ "RCB wins its first title across leagues as Smriti Mandhana's side beats DC in WPL 2024" [स्मृती मंधानाच्या संघाने डब्ल्युपीएल २०२४ मध्ये दिल्ली कॅपिटल्सला हरवून, आरसीबीने सर्व लीगमध्ये आपले पहिले विजेतेपद पटकावले.]. स्पोर्टस्टार. १७ मार्च २०२४. ७ जानेवारी २०२५ रोजी पाहिले.
  3. ^ "Bengaluru and Delhi to host TATA WPL 2024" [टाटा डब्ल्यूपीएल २०२४ चे आयोजन बंगळूर आणि दिल्ली येथे केले जाणार.]. महिला प्रीमियर लीग. १४ फेब्रुवारी २०२३. ९ जानेवारी २०२६ रोजी पाहिले.
  4. ^ "2024 PLAYER AUCTION" [२०२४ खेळाडूंचा लिलाव]. wplt20. ९ डिसेंबर २०२३. ७ जानेवारी २०२६ रोजी पाहिले.
  5. ^ "WPL 2024: Full List Of Woman Cricketers Released By All 5 Teams Ahead Of WPL 2024 Auction" [डब्ल्यूपीएल २०२४: डब्ल्यूपीएल २०२४ पूर्वी सर्व ५ संघांनी रिलीज केलेल्या महिला क्रिकेटपटूंची संपूर्ण यादी]. www.wplt20.com. २४ नोव्हेंबर २०२३ रोजी पाहिले.
  6. ^ "RCB's Heather Knight pulls out of WPL 2024, South Africa's Nadine de Klerk named replacement" [आरसीबीची हेदर नाईट डब्ल्यूपीएल २०२४ मधून बाहेर, तिच्या जागी दक्षिण आफ्रिकेच्या नादिन डी क्लर्कची निवड.]. इंडिया टुडे. २७ जानेवारी २०२४ रोजी पाहिले.
  7. ^ "Warriorz name Athapaththu as Bell's replacement for WPL 2024" [वॉरियर्झने डब्ल्यूपीएल २०२४ साठी बेलच्या जागी अटपट्टूला संघात सामील केले.]. ईएसपीएन क्रिकइन्फो. २७ जानेवारी २०२४ रोजी पाहिले.
  8. ^ "WPL 2024 opening ceremony Highlights: Shah Rukh Khan sets stage alight as five captains kickstart second season" [डब्ल्यूपीएल २०२४ उद्घाटन सोहळ्याचे ठळक क्षण: शाहरुख खानने आपल्या परफॉर्मन्सने रंगमंच गाजवला, पाच कर्णधारांनी केली दुसऱ्या हंगामाची सुरुवात.]. हिंदुस्तान टाइम्स (इंग्रजी भाषेत). २३ फेब्रुवारी २०२४. ७ जानेवारी २०२६ रोजी पाहिले.
  9. ^ "Women's Premier League 2023/24 - Points Table" [महिला प्रीमियर लीग २०२३/२४ - गुणफलक]. ७ जानेवारी २०२६ रोजी पाहिले.
  10. ^ "Satghare comes in for Hemalatha to become the first concussion substitute in the WPL" [हेमलताच्या जागी सतघरे मैदानात उतरली आणि ती डब्ल्यूपीएलमधील पहिली 'कनकशन सब्सिट्यूट' ठरली.]. ईएसपीएन क्रिकइन्फो. ३ मार्च २०२४ रोजी पाहिले.
  11. ^ "Deepti Sharma becomes first Indian bowler to pick Hat-Trick in WPL" [दीप्ती शर्मा ठरली डब्ल्यूपीएलमध्ये हॅट-ट्रिक घेणारी पहिली भारतीय गोलंदाज.]. Female Cricket. ९ मार्च २०२४. ९ जानेवारी २०२६ रोजी पाहिले.
  12. ^ "Harmanpreet magic powers Mumbai heist" [हरमनप्रीतच्या जादुई खेळीने मुंबईने विजय खेचून आणला]. ईएसपीएन क्रिकइन्फो. ९ मार्च २०२४. ९ जानेवारी २०२६ रोजी पाहिले.
  13. ^ "Heartbreak for Ghosh as Capitals qualify for playoffs in thriller" [थरारक सामन्यात कॅपिटल्सने प्लेऑफसाठी पात्र ठरल्याने घोषसाठी निराशा.]. ईएसपीएन क्रिकइन्फो. १० मार्च २०२४. ९ जानेवारी २०२६ रोजी पाहिले.
  14. ^ "The Perry show floors Mumbai, puts RCB in playoffs" [पेरीने मुंबईला धूळ चारली, आरसीबी प्लेऑफमध्ये दाखल.]. ईएसपीएन क्रिकइन्फो. १२ मार्च २०२४. ९ जानेवारी २०२६ रोजी पाहिले.
  15. ^ "WPL 2024 Live - Women Premier League 2024 Live Kaise Dekhe | How To Watch" [डब्ल्यूपीएल २०२४ लाईव्ह - महिला प्रीमियर लीग 2024 लाईव्ह कसे पाहावे | How To Watch]. यूट्यूब (इंग्रजी भाषेत).

बाह्यदुवे

[संपादन]