ठिपक्यांची मनोली (पक्षी)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
ठिपक्यांची मनोली

ठिपक्यांची मनोली किंवा बहाडी मनोली (इंग्लिश:Indian Spotted Munia) हा एक पक्षी आहे.


Broom icon.svg
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन
हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.


या पक्ष्याचा आकार लाल मनोलिएवढी असतो.त्याची शेपटी टोकदार असून त्याचा रंग तपकिरी असतो.नर आणि मादी विणीचा हंगाम सोडून इतर वेळी दिसायला सारखेच.

वितरण[संपादन]

पाकिस्तान,भारतात मधुपूरपासून सांभर सरोवर,अबूचा पहाड आणि काठेवाड.पूर्वेकडे भूतान आणि बांगला देश.दक्षिणेकडे कन्याकुमारीपर्यंत आणि श्रीलंका.

मेसप्टेंबर या काळात वीण.

निवासस्थाने[संपादन]

हा पक्षी झुडपे आणि विरळ झाडे असलेली माळराने,झुडपांनी युक्त डोंगराळ प्रदेश,गवती कुरणे असलेली दुय्यम प्रतीची जंगले,बागा आणि शेतीचा प्रदेश या भागात दिसून येतो.

संदर्भ[संपादन]

  • पक्षीकोश - मारुती चितमपल्ली