Jump to content

ठाकूर जुगल किशोर सिन्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ठाकूर जुगल किशोर सिन्हा

कार्यकाळ
१ जानेवारी १९५३  ५ एप्रिल १९५७
मागील चंदेश्वर नारायण प्रसाद सिन्हा
पुढील मतदारसंघ विसर्जित
मतदारसंघ उत्तर-पश्चिम मुझफ्फरपूर

जन्म १९०८
दुमारी, सीतामढी जिल्हा, बिहार आणि ओरिसा प्रांत, ब्रिटिश भारत
(आत्ता दुमारी, सीतामढी जिल्हा, बिहार, भारत)
मृत्यू १९८०
पाटणा, बिहार, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
राजकीय पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
पत्नी रामदुलारी सिन्हा
अपत्ये डॉ. मधुरेंद्र कुमार सिंह (मुलगा)
गुरुकुल टी.एन. महाविद्यालय, भागलपूर
व्यवसाय राजकारणी, लेखक
धर्म हिंदू

ठाकूर जुगल किशोर सिन्हा (१९०८ — १९८०) हे एक भारतीय स्वातंत्र्यसैनिक व राजकारणी होते. जुगल किशोर हे १९५३ साली पोट निवडणूकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवून तत्कालिन बिहार राज्याच्या उत्तर-पश्चिम मुझफ्फरपूर मतदारसंघातून १ल्या लोकसभेचे सदस्य होते. उत्तर-पश्चिम मुझफ्फरपूरचे विद्यमान खासदार चंदेश्वर नारायण प्रसाद सिन्हा यांच्या राजीनाम्याने सदर मतदारसंघात पोट-निवडणूक घेतली गेली.