ट्रैयानोस डेलास

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ट्रैयानोस डेलास (ग्रीक: Τραϊανός Δέλλας; ३१ जानेवारी, इ.स. १९७६:थेसालोनिकी, ग्रीस - ) हा ग्रीसचा ध्वज ग्रीसकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळलेला खेळाडू आहे. हा सहसा बचावफळीत गोलरक्षकासमोर खेळत असे.