ट्रेव्हर नोआह
ट्रेव्हर नोआह (२० फेब्रुवारी, १९८४:जोहान्सबर्ग, गॉटेंग, दक्षिण आफ्रिका - ) हा दक्षिण आफ्रिकेचा विनोदी कलाकार, लेखक, निर्माता, राजकीय समालोचक, अभिनेता आणि दूरचित्रवाणी सूत्रसंचालक आहे. २०१५ ते २०२२ पर्यंत ते कॉमेडी सेंट्रलवरील अमेरिकन लेट-नाईट टॉक शो आणि व्यंग्यात्मक बातम्या कार्यक्रम द डेली शोचा सूत्रधार होता. नोआहने दोन प्राइमटाइम एमी पुरस्कारांसह अनेक पुरस्कार जिंकले आहेत. [१] २०१७ आणि २०१८ मध्ये द हॉलिवूड रिपोर्टरने त्यांना न्यू यॉर्क मीडियामधील ३५ सर्वात शक्तिशाली व्यक्तींपैकी एक म्हणून घोषित केले. [२] [३] २०१८ मध्ये, टाइम मासिकाने त्यांना जगातील शंभर सर्वात प्रभावशाली व्यक्तींपैकी एक म्हणून घोषित केले. [४]
२०१४ मध्ये, नोहा द डेली शोचा वरिष्ठ आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी झाला. २०१५ मध्ये त्याने दीर्घकाळ सूत्रधार असलेल्या जॉन स्ट्युअर्टची जागा घेतली. [५] त्यांचे आत्मचरित्रात्मक विनोदी पुस्तक 'बॉर्न अ क्राइम' २०१६ मध्ये प्रकाशित झाले. [६] [७] [८] [९] त्यांनी २०२१, २०२२, २०२३, २०२४ आणि २०२५ असे सलग पाच वेळा ग्रॅमी पुरस्कारांचे सूत्रसंचालन केले आहे. [१०] [११] [१२] [१३] [१४] तसेच व्हाइटहाउस संवाददाता मेजवानीचेही सूत्रसंचालन नोआहने केले . [१५]
ट्रेव्हर नोआचा जन्म २० फेब्रुवारी १९८४ रोजी दक्षिण आफ्रिकेतील ट्रान्सवाल (आता गौतेंग ) येथील जोहान्सबर्ग येथे झाला. [१६] [१७] त्याचे वडील रॉबर्ट हे स्विस - जर्मन आहेत आणि त्याची आई पॅट्रिशिया नोम्बुइसेलो नोआ ही खोसा आहे. [१८] [१९]
संदर्भ
[संपादन]- ↑ "Trevor Noah". Academy of Television Arts & Sciences/National Academy of Television Arts and Sciences. 19 August 2020 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 30 August 2021 रोजी पाहिले.
- ↑ "The 35 Most Powerful People in New York Media". The Hollywood Reporter. 13 April 2017. 20 April 2013 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 6 December 2017 रोजी पाहिले.
- ↑ "The 35 Most Powerful People in New York Media". The Hollywood Reporter. 12 April 2018. 20 April 2013 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 20 June 2018 रोजी पाहिले.
- ↑ Nyong'o, Lupita (19 April 2018). "Trevor Noah". Time. 20 April 2018 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 19 April 2018 रोजी पाहिले.
- ↑ Shaw, Lucas (15 September 2017). "'The Daily Show' Host Trevor Noah Lands New Deal After Ratings Success". Bloomberg. 25 November 2020 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 22 April 2018 रोजी पाहिले.
- ↑ Kakutani, Michiko (28 November 2016). "'Born a Crime,' Trevor Noah's Raw Account of Life Under Apartheid". The New York Times. 8 March 2021 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 18 March 2017 रोजी पाहिले.
- ↑ Darden, Jeneé (18 February 2017). "Born a Crime: A Memoir of Love, Hope, and Resistance". Los Angeles Review of Books. 28 January 2021 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 18 March 2017 रोजी पाहिले.
- ↑ Seymour, Gene (14 November 2016). "Trevor Noah recalls childhood under apartheid in new memoir". USA Today. 30 October 2020 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 18 March 2017 रोजी पाहिले.
- ↑ "Born a Crime by Trevor Noah". Penguin Random House. 1 October 2016 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 18 March 2017 रोजी पाहिले.
- ↑ "2021 GRAMMYs Performers & Host". GRAMMY.com (इंग्रजी भाषेत). 2020-11-23. 11 March 2021 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2021-03-14 रोजी पाहिले.
- ↑ "Trevor Noah Of "The Daily Show" Returns To Host The 2022 GRAMMYs Awards Show". www.grammy.com. 19 October 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2022-10-19 रोजी पाहिले.
- ↑ Aswad, Jem (2022-12-15). "Trevor Noah to Return as Grammy Awards Host". Variety (इंग्रजी भाषेत). 4 February 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2022-12-15 रोजी पाहिले.
- ↑ Horowitz, Steven J. (December 13, 2023). "Trevor Noah to Host the 2024 Grammys for Fourth Consecutive Year". Variety (इंग्रजी भाषेत). February 4, 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. December 13, 2023 रोजी पाहिले.
- ↑ Czachor, Emily Mae (January 21, 2025). "Trevor Noah returns to host 2025 Grammy Awards". CBS News (इंग्रजी भाषेत). January 21, 2025 रोजी पाहिले.
- ↑ Grein, Paul (2021-12-01). "Trevor Noah Set to Return as Host for 2022 Grammy Awards". Billboard (इंग्रजी भाषेत). 5 January 2022 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2022-04-05 रोजी पाहिले.
- ↑ Wemple, Erik (31 March 2015). "New 'Daily Show' host tweeted a 'fat-chick joke' at age 27!". The Washington Post. 4 July 2015 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 11 April 2015 रोजी पाहिले.
- ↑ Odhiambo, Tom (28 April 2017). "Trevor Noah: The making of a global star from Mama's Boy". Daily Nation. 8 December 2019 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 28 March 2018 रोजी पाहिले.
- ↑ Gambino, Lauren (31 March 2015). "Daily Show's Trevor Noah under fire for Twitter jokes about Jews and women". The Guardian. 20 April 2013 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 18 March 2017 रोजी पाहिले.
- ↑ Gross, Terry (22 November 2016). "Trevor Noah Says He Grew Up 'In The Shadow Of A Giant' (His Mom)". NPR. 31 October 2019 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 18 January 2017 रोजी पाहिले.