टोनी लुईस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(टोनी लुईस (क्रिकेट खेळाडू) या पानावरून पुनर्निर्देशित)

ॲंथोनी रॉबर्ट टोनी लुईस (जुलै ६, इ.स. १९३८:स्वानसी, वेल्स, इंग्लंड - ) हा इंग्लंडचा ध्वज इंग्लंडकडून नऊ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.

खेळाडू म्हणून निवृत्त झाल्यावर लुईस मॅरिलिबोन क्रिकेट क्लबचा अध्यक्ष झाला.

इंग्लंडचा ध्वज इंग्लंड क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती
इंग्लंडच्या क्रिकेट खेळाडूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.


उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.