टोनी ब्लेन
Appearance
(टोनी एल्स्टन ब्लेन या पानावरून पुनर्निर्देशित)
टोनी एल्स्टन ब्लेन (१७ फेब्रुवारी, १९६२:नेल्सन, न्यू झीलंड - हयात) हा
न्यूझीलंडकडून १९८६ ते १९९४ दरम्यान ११ कसोटी आणि ३८ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.