टॉरिंग्टन, कनेटिकट
Jump to navigation
Jump to search
city in Litchfield County, Connecticut, USA | |||
माध्यमे अपभारण करा | |||
![]() | |||
प्रकार | अमेरिकेतील शहर | ||
---|---|---|---|
स्थान | Litchfield County, कनेक्टिकट, अमेरिकेची संयुक्त संस्थाने | ||
स्थापना |
| ||
लोकसंख्या |
| ||
क्षेत्र |
| ||
समुद्रसपाटीपासूनची उंची |
| ||
अधिकृत संकेतस्थळ | |||
![]() | |||
| |||
![]() |
टॉरिंग्टन हे अमेरिकेतील कनेटिकट राज्यातील एक शहर आहे. हे शहर लिचफिल्ड काउंटीमध्ये वसले आहे. इ.स. २०१०च्या जनगणनेनुसार या शहराची लोकसंख्या सुमारे ३६,३८३ आहे.
हे शहर गुलामगिरीविरुद्ध सशस्त्र लढाई करणाऱ्या जॉन ब्राउनचे जन्मगाव आहे.
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |