Jump to content

टॉमास बेर्डिक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(टॉमास बर्डिक या पानावरून पुनर्निर्देशित)
टॉमास बेर्डिक
देश चेक प्रजासत्ताक
वास्तव्य मोनॅको
जन्म १७ सप्टेंबर, १९८५ (1985-09-17) (वय: ३९)
व्हालास्के मेझिरिची, चेक प्रजासत्ताक
उंची १.९६ मी (६ फु ५ इं)
सुरुवात २००२
शैली उजव्या हाताने; दोनहाती बॅकहँड
बक्षिस मिळकत US $१,१६,०८,०४३
एकेरी
प्रदर्शन ३५६ - २०७
अजिंक्यपदे
क्रमवारीमधील
सर्वोच्च स्थान
क्र. ६ (६ ऑगस्ट २०१२)
क्रमवारीमधील सद्य स्थान क्र. ७
ग्रँड स्लॅम एकेरी
ऑस्ट्रेलियन ओपन उपांत्यपूर्व फेरी (२०११, २०१२)
फ्रेंच ओपन उपांत्यफेरी (२०१०)
विंबल्डन उपविजयी (२०१०)
यू.एस. ओपन उपांत्यफेरी (२०१२)
दुहेरी
प्रदर्शन ७७ - ९६
शेवटचा बदल: सप्टेंबर ६, २०१२.


टॉमास बेर्डिक (चेक: Tomáš Berdych, सप्टेंबर १७, इ.स. १९८५) हा एक चेक टेनिस खेळाडू आहे. तो चेक प्रजासत्ताकामधील सर्वोत्तम टेनिस खेळाडू असून सध्या ए.टी.पी.च्या जागतिक क्रमवारीत सातव्या क्रमांकावर आहे. त्याने आजवर १ एटीपी मास्टर्स स्पर्धा जिंकली असून एकदा ग्रॅंड स्लॅम स्पर्धांचे उपविजेतेपद मिळवले आहे.

कारकीर्द

[संपादन]

ग्रॅंड स्लॅम स्पर्धा एकेरी अंतिम फेऱ्या

[संपादन]
निकाल वर्ष स्पर्धा कोर्ट प्रकार प्रतिस्पर्धी स्कोअर
उपविजयी २०१० विंबल्डन स्पर्धा ग्रास स्पेन रफायेल नदाल 3–6, 5–7, 4–6

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]


बाह्य दुवे

[संपादन]