Jump to content

टेलिटबीज

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

टेलिट्यूबीज ही लहान मुलांसाठीची दूरचित्रवाणी मालिका आहे. यात चार छोट्या मुलांच्या द्वारे काही प्रमाणात शैक्षणिक मूल्ये दाखविली जातात.