टेरेंस डफिन
Appearance
(टेरेन्स डफिन या पानावरून पुनर्निर्देशित)
टेरेन्स डफिन (२० मार्च, इ.स. १९८२:क्वेक्वे, झिम्बाब्वे - ) हा
झिम्बाब्वेकडून दोन कसोटी आणि २३ एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. हा डाव्या हाताने सलामीला फलंदाजी आणि क्वचित उजव्या हाताने मध्यमगती गोलंदाजी करीत असे.