Jump to content

टॅक्‍स डिडक्‍टेड ॲट सोर्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

टॅक्‍स डिडक्‍टेड ॲट सोर्स तथा टीडीएस ही भारतीय सरकारचा आयकर गोळा करण्याचा एक मार्ग आहे. १९६१ च्या इंडियन इन्कम टॅक्स ॲक्ट तहत काही विशिष्ट विनिमयांतून मिळणाऱ्या पैशातून हा कर परस्प सरकारजमा होता व उरलेली रक्कम घेणाऱ्यास दिली जाते.