मेलबर्न विमानतळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(टुलामरीन आंतरराष्ट्रीय विमानतळ या पानावरून पुनर्निर्देशित)
मेलबर्न विमानतळ
Melbourne Airport
Melbourne Airport 2.jpg
आहसंवि: MELआप्रविको: YMML
MEL is located in ऑस्ट्रेलिया
MEL
MEL
ऑस्ट्रेलियामधील स्थान
माहिती
मालक ऑस्ट्रेलिया सरकार
कोण्या शहरास सेवा मेलबर्न
स्थळ टुलामरीन, व्हिक्टोरिया
हब क्वांटास
जेटस्टार
व्हर्जिन ऑस्ट्रेलिया
समुद्रसपाटीपासून उंची ४३४ फू / १३२ मी
धावपट्टी
दिशा लांबी पृष्ठभाग
मी फू
09/27 2,286 डांबरी
16/34 3,657 डांबरी
सांख्यिकी (2012/13)
प्रवासी 31,147,326[१][२]
उड्डाणे व आगमने 206,798
मेलबर्न विमानतळावरून उड्डाण केलेले एअर इंडियाचे बोइंग ७८७ विमान

मेलबर्न विमानतळ किंवा टुलामरीन विमानतळ (Melbourne Airport) (आहसंवि: MELआप्रविको: YMML) हा ऑस्ट्रेलिया देशाच्या मेलबर्न शहरामधील प्रमुख विमानतळ आहे. मेलबर्नपासून २३ किमी अंतरावर टुलामरीन ह्या उपनगरामध्ये स्थित असलेला हा विमानतळ वर्दळीच्या दृष्टीने ऑस्ट्रेलियामध्ये सिडनी विमानतळाखालोखाल दुसऱ्या क्रमांकावर आहे. १९७० साली सुरू झालेला हा विमानतळ मेलबर्नमधील चार विमानतळांपैकी एकमेव आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे.

ह्या विमानतळाला ४ टर्मीनल्स असून. टी२ हा आंतरराष्ट्रीय विमानांसाठी वापरला जातो. इ‌.स.इ.स. २००७ साली या विमानतळाच्या आधुनिकीकरणाचे काम सुरु झाले. एअरबस ए३८० या जगातल्या सर्वात मोठ्या दुमजली विमानाला आवश्यक असे बदल या विमानतळावर केले गेले.

स्कायबस सुपर शटल सेवेद्वारे सद्य स्थितीत या विमानतळावर जाण्या-येण्याची सोय आहे. ही बस मेलबर्नच्या सदर्न क्रॉस स्टेशन ह्या स्थानकावरून सुटते.

बाह्य दुवे[संपादन]

  1. Domestic aviation activity.
  2. International aviation activity.