टी.पी. मीनाक्षीसुंदरम
Appearance
Indian academic (1901–1980) | |||
माध्यमे अपभारण करा | |||
![]() | |||
जन्म तारीख | जानेवारी ८, इ.स. १९०१ Chingleput District | ||
---|---|---|---|
मृत्यू तारीख | ऑगस्ट २७, इ.स. १९८० | ||
व्यवसाय |
| ||
नियोक्ता |
| ||
| |||
![]() |
तेनपट्टिनम पोन्नुस्वामी मीनाक्षीसुंदरम (८ जानेवारी १९०१ - २७ ऑगस्ट १९८०) हे भारतीय विद्वान, तमिळ आणि इंग्रजी साहित्याचे लेखक होते.[१] तेमदुराई कामराज विद्यापीठाचे संस्थापक आणि कुलगुरू होते.[२]
१९७५ मध्ये त्यांना साहित्य अकादमी फेलोशिप आणि १९७७ मध्ये पद्मभूषण पुरस्कार मिळाले होते.[३][४][५]
संदर्भ
[संपादन]- ^ "Collected works of Prof. T. P. Meenakshisundaram". National Library of Australia. 2016. 20 July 2016 रोजी पाहिले.
- ^ "History of the College". Kamaraj College. 2016. 2016-10-01 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 20 July 2016 रोजी पाहिले.
- ^ "Life History". Tamil Electronic Library. 2016. 20 July 2016 रोजी पाहिले.
- ^ "Padma Awards" (PDF). Ministry of Home Affairs, Government of India. 2016. 2015-10-15 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 3 January 2016 रोजी पाहिले.
- ^ "Curriculum Vitae" (PDF). Indian Institute of Technology, Chennai. 2016. 20 July 2016 रोजी पाहिले.